आदित्य बिर्ला पर्सनल लोन : 25 हजार ते 15 लाखांपर्यंत अर्जंट उपलब्ध : पहा हप्ता किती

Personal Loan: आदित्य बिर्ला पर्सनल लोन आता 25000 रुपये ते पंधरा लाखांपर्यंत अजून कर्ज उपलब्ध करून देत आहे आदित्य बिर्ला ही एक फायनान्स कंपनी असून ही एक अग्रगण्य नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून ओळखली जाते. आर्थिक सेवा पुरवण्यामध्ये सध्या ते आघाडीवर आहेत.

हे कर्ज घेण्यासाठी आपणाला फक्त आधार कार्ड पॅन कार्ड तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून वीज होईल किंवा बँक स्टेटमेंट भाडे करार तर उत्पन्नाचा दाखला म्हणून पगार दाखला किंवा बँक स्टेटमेंट किंवा आयटीआर पूर्ण असलेला यापैकी कोणतेही एक कागदपत्र चालू शकते.

Personal Loan : कोटक बँक देत आहे 5 लाखापर्यंत पर्सनल लोन : पहा हप्ता किती?

आदित्य बिर्ला पर्सनल लोन द्वारे आपणाला रुपये पंचवीस हजार ते पंधरा लाखांपर्यंत कर्ज मिळते यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 60 पर्यंत असावे आणि त्याचे मासिक उत्पन्न पंचवीस हजार रुपये पर्यंत असावे खाजगी नोकरी सरकारी नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय असणारे कुणीही या व्यवसायासाठी अर्ज करू शकतात.

Personal loan : पॅन कार्ड शिवाय, आधार कार्ड शिवाय, कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा नसताना झटपट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

यासाठी तुमचा सिबिल स्कोर अगदी 650 पर्यंत असला तरी चालतो. या आदित्य बिर्ला लोन बाबत मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याला त्वरित मंजुरी मिळते. काहीही कारण ठेवावे लागत नाही आणि परतफेड साठी तुम्हाला एक वर्ष ते पाच वर्षाचा कालावधी मिळतो.

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

यासाठी तुम्हाला 13% त्या टायर्स टेकड्यांचा व्याजदर असून तो तुमच्या क्रेडिट स्कोर वर अवलंबून असतो. तुम्हाला कर्ज लवकर फिरण्याची किंवा थोडं थोडं करून असाल तर त्या पद्धतीची देखील सोय इथे आहे.

हे कर्ज मिळण्यासाठी आपणाला आदित्य बिर्ला फायनान्स च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन थेट ऑनलाईन अर्ज करावा लागतो यानंतर काही मिनिटातच तुमची प्राथमिक पात्रता वाचली जाते आणि त्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जातात. ही संपूर्ण प्रोसेस काळजीपूर्वक स्वतःहून करणे आवश्यक आहे.