फिन्मॅक्स कॅपिटल देत आहे 50 हजार ते 25 लाखांपर्यंत कर्ज : कमीत कमी हप्ता : अर्जंट कर्ज 

Loan: आज काल प्रत्येकाला शिक्षणासाठी व्यवसायासाठी तसेच घर खरेदी घर बांधकाम याचबरोबर वैयक्तिक कारणांसाठी देखील अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर काही जणांना इमर्जन्सी देखील मोठा असतो.

 

अशावेळी आता देशातच काही खाजगी कंपन्या अगदी कमीत कमी कागदपत्रांवर तात्काळ कर्ज उपलब्ध करून देत आहेत इतकेच नाही तर याला व्याजदर देखील कमी असून कागदपत्रे ही खूप कमी लागतात.

 

यामध्ये पर्सनल लोन, personal loan व्यावसायिक कर्ज buisness loan गृह कर्ज home loan वाहन कर्ज vehical loan अशा विविध प्रकारच्या कर्जाचा समावेश असतो. आणि हे ऑनलाईन असल्याने अगदी तात्काळ आणि सुलभ होते यासाठी मुख्य कागदपत्र लागतात ती म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचे पुरावे बँक स्टेटमेंट.

 

याच पद्धतीची फिन्मॅक्स कॅपिटल ही खाजगी वित्त पुरवणारी कंपनी आता तात्काळ लोन मंजूर करून देत आहे. यासाठी वर सांगितल्याप्रमाणे अगदी कमीत कमी कागदपत्रे लागतात. आणि यामध्ये सुरुवातीला तुम्हाला रुपये 50 हजार पासून 25 लाखापर्यंत कर्ज देखील मिळते.

 

कर्ज मंजूर झाल्यापासून तुम्हाला अगदी काही तासात किंवा जास्तीत एका दिवसात ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते. यासाठी सुरुवातीला तुम्हाला finmax capital च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर विचारल्याप्रमाणे आपली सर्व माहिती भरावी लागेल त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि त्यानंतर काही मोठा तुम्हाला मंजुरी मिळेल.

 

अधिक माहितीसाठी वेबसाईट पहावी.

 

टीप : अधिक माहितीसाठी वेबसाईट पहावी. तसेच अशा पद्धतीचे कर्ज घेताना व्याजदर आवश्यक कागदपत्रे आणि प्रोसेस आणि इतर कोणताही धोका होणार नाही या पद्धतीने काळजीपूर्वक नोंदणी करून खात्री करून मगच कर्ज घ्यावे.