फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

मित्रांनो, आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. वेगवेगळ्या कारणांसाठी सगळेजण कर्ज हे घेत असतात. आजकाल बँकेतून कर्ज घ्यायचे झाले तर आपल्याला बँकेच्या खूप फेरा घालावा लागत. या फेरा घालून पण आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. जर तुम्हाला झटपट कर्ज पाहिजे असेल तर ते बँकेत द्वारे शक्य होत नाही.

CIBIL नको, फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

परंतु अनेक ॲप उपलब्ध झालेले आहेत की ज्यांचा वापर करून आपण झटपट कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. यामधीलच एका ॲप विषयी आपण आजच्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये हे ॲप कोणते! कर्ज उपलब्ध कशाप्रकारे होऊ शकते? याद्वारे मिळणारा कर्जावरचा व्याजदर किती? कर्ज घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?अशा प्रकारचे अनेक माहिती आपण जाणून घेणार आहोत.

kreditbee मधून कर्ज कसे घ्यावे? झटपट कर्ज मिळवून देणारे ॲप : सोपी पद्धत

या ॲपद्वारे आपण झटपट कर्ज घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कोणताही सुनील स्कोर दाखवण्याच्या आवश्यकता नाही. फक्त आधार कार्ड व पॅनकार्डच्या साह्याने दआपल्याला जलद रीतीने कर्ज उपलब्ध होऊ शकते. https://www.loanabout.in या लिंक द्वारे आपण हे ॲप डाऊनलोड करू शकतो डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर तुम्हाला काही या ॲप बद्दल माहिती सांगितली जाईल.

पुढे तुम्हाला मोबाईल वेरिफिकेशन करण्यासाठी मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर तिथे घालावा. मोबाइल नंबर घातल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तो ओटीपी त्यात घालावा.ओटीपी घातल्यानंतर काही परमिशन तुम्हाला अलाव करायचे आहेत. त्या सर्व परमिशन अलाव केला नंतर तुम्हाला पुन्हा आहे ओटीपी येईल. तो ओटीपी तिथे घालावा व कंटिन्यू बदनावर क्लिक करावी. त्यानंतर तुम्हाला तिथे पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाईल.

त्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, पिनकोड नंबर, ई-मेल आयडी आणि जेंडर इत्यादी माहिती घातल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी कम्प्लीट करायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड, पॅन कार्डचा नंबर अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चर येईल तो कॅप्चर टाकून कंटिन्यू बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती रुपये कर्ज दिले जाऊ शकते हे दाखवले जाईल. त्यावर क्लिक करावे .

क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेला कर्जावरचा हप्ता किती असेल, किती रुपये तुम्हाला परतफेड करावे लागतील व किती रुपयांचे व्याज या कर्जावर लागेल. याबद्दलची संपूर्ण माहिती दाखवली जाते. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स विचारले जातील त्या ठिकाणी ते घालावे. मिळालेले कर्ज तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता कर्जाचे परतफेड ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येते. ज्यामध्ये तुम्ही यूपीआय ट्रान्सफर करू शकता किंवा नेट बँकिंग ने देखील एमआय भरू शकता.

अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे पुरावे न दाखवता आपल्याला या ॲपवरून कर्ज उपलब्ध होऊ शकते.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन ॲपच्यां नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही. Instant Personal loan