Personal loan : मित्रांनो, कर्ज हे आपला प्रत्येकाने साठी लागणारी गोष्ट आहे. गरजा वेगवेगळा असू शकतात परंतु कर्ज हे प्रत्येकाला लागतच असते. हे कर्ज आपण विविध बँकेमार्फत घेत असतो. परंतु तुम्हाला तर माहित असेल की आजकाल कोणतेही कर्ज घ्यायचे झाले तर त्यासाठी उत्पन्नाच्या पुराव्याच्या आवश्यकता असते आणि या उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय आपल्याला कोणताही प्रकारचे कर्ज मंजुरी दिली जात नाही.
म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत की, ज्यामध्ये कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची पूर्तता करावी लागत नाही. तर त्यातून आपल्याला जलद पद्धतीने कर्ज उपलब्ध होऊ शकते. हे ॲप कोणते व त्यामध्ये कर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan
50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको
आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan
आजपर्यंत आपण अनेक ॲप बद्दलची माहिती पाहिलेली आहे. की ज्यातून आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकते. परंतु या ॲपमध्ये आपल्याला आपल्या उत्पन्नाचे पुरावे द्यावे लागतात. परंतु आज आपण का अशा बद्दलची माहिती पाहणार आहोत की कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा न देता आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर या द्वारे आपल्याला दहा हजार पासून ते अडीच लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी फक्त आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड व आपल्या एका सेल्फी ची आवश्यकता लागणार आहे.
या तीन गोष्टी जर आपण तिथे अपलोड केला तर आपल्याला लगेचच कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर जर आपल्याला हे कर्ज नको असेल तर तीन दिवसाच्या आत आपण हे कर्ज परत देखील करू शकतो. या कर्जाचा परतफेडचा कालावधी हा तीन महिन्यांपासून ते पंधरा महिन्यांपर्यंतचा आहे. दिल्या जाणाऱ्या कर्जावर प्रोसेसिंग फी एक ते पाच टक्के पर्यंत आहे. त्याचबरोबर व्याजदर हा 12 टक्यांपासून चालू होतो.
फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?
Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती
या द्वारे कर्ज घेण्यासाठी आपल्याला काही अटी मध्ये बसावे लागते. त्या अटी म्हणजे तुम्ही भारताच्या नागरिक असला पाहिजे. तुमचे वय वर्ष 21 वर्षे पूर्ण झालेले असावे. जर तुम्हाला या ॲप द्वारे अडीच लाख रुपये पर्यंतचे कर्ज हवे असतील तर तुमचे मासिक उत्पन्न 20000 च्या आसपास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचे मासिक उत्पन्न हे बँक खात्यामध्ये जमा होणे आवश्यक आहे. या सर्व पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या द्वारे कर्ज घेऊ शकता.
या ॲप्स नाव आहे लेंडिंगप्लेट. या ॲप द्वारे तुमचा डेटा आमच्याकडे सुरक्षित असतात. हे सुरक्षित कनेक्शनद्वारे हस्तांतरित केले जाते आणि केवळ तुमच्यासाठी कर्जाची सुविधा करण्याच्या हेतूने गोपनीयता धोरणानुसार ते सामायिक करतो. लेंडिंगप्लेट तुमचा मागील क्रेडिट इतिहास, सध्याची परतफेड क्षमता आणि इतर संबंधित माहितीवर आधारित जास्तीत जास्त कर्जाच्या रकमेची ऑफर देईल. तुम्ही ऑफर रेंजमध्ये तुमची कर्जाची रक्कम निवडू शकता.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती
फक्त तुमचा पॅन, केवायसी, नवीनतम महिन्याची पे-स्लिप आणि मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट. याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमचा सध्याचा निवास पत्ता पुरावा देणे आवश्यक आहे जे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार कार्ड, NREGA द्वारे जॉब कार्ड, कंपनी लीज करार, सरकारी नियोक्त्याकडून वाटपाचे पत्र, पेन्शन ऑर्डर, मालमत्ता कर पावती, कोणतीही अलीकडील युटिलिटी बिले असू शकतात. वीज, दूरध्वनी, पोस्ट-पेड मोबाईल, पाईप गॅस आणि पाणी कनेक्शन इ इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागेल त्याचबरोबर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कर्जाच्या रकमे रकमेची परतफेड तीन ते पंधरा महिन्यांच्या आत मध्ये कधीही फेडू शकता व त्याचा कालावधी देखील तुम्ही कमी जास्त करू शकता.
अशाप्रकारे या ॲपची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला कर्जाच्या आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही या ॲपद्वारे कर्ज घेऊ शकता.