Snapmint Personal Loan app : फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात

Snapmint Personal Loan: मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात कर्ज घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टी त्यांना करता येत नाही जसे की, घर बांधणी, लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, गाडी घेणे अशा अनेक गोष्टींसाठी सर्व सामान्य माणसांना कर्जाच्या आवश्यकता असते. परंतु हे कर्ज जर आपण बँकेमध्ये घ्यायचे म्हणल तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे होतात. म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्या ॲप मधून आपल्याला अत्यंत जलद गतीने कर्ज प्राप्त होते हे ॲप कोणती? व त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

या ॲप द्वारे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड च्या साह्याने कर्ज घेऊ शकतो. बाकी कोणत्या इनकम प्रुफ ची आवश्यकता या ॲपसाठी कर्ज घेण्यासाठी लागत नाही. तुम्हाला तर माहितीच असेल की जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर आपल्याला लोन मिळण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. आपण अनेक ॲप ची माहिती पाहिलेली आहे की, ज्या मध्ये आपल्याला आपला सिबिल स्कोर चांगला असेल तरच कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जर आपणास सिबिल स्कोर खराब असेल तर आपले कर्जाबद्दलचा अर्ज नाकारला जातो. आजच्या लेखामध्ये आपण ज्या बद्दलची माहिती पाहणार आहोत या ॲपमध्ये कोणत्याही इन्कम टॅक्सची आवश्यकता लागत नाही.

Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती

IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home

Snapmint Personal Loan:

जर तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असतील तर तुम्ही या ॲपद्वारे कर्ज घेऊ शकता. आपल्याला प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येते. या द्वारे तुम्हाला एक लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर हे एक ॲप आहे ते शॉपिंग ॲप आहे. की ज्या द्वारा आपण शॉपिंग देखील करू शकतो व कर्ज देखील उपलब्ध होऊ शकते. प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे. डाऊनलोड केल्यानंतर ओपन करावे. ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तेथे घालावा हा मोबाईल नंबर तोच असावा जो आपला आधार कार्डवर पॅन कार्डशी लिंक आहे. मोबाईल नंबर घातल्यानंतर तुम्हाला देते ओटीपी येईल तो ओटीपी देते घालावा. त्यामुळे लॉगिन करू शकाल.

लॉगिन केल्यानंतर तुम्ही त्या ॲपच्या होम पेजवर जाल. होमपेज वर गेल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन मिळेल गेट क्रेडिट लोन या ऑप्शन वर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर, एरिया चा पिनकोड नंबर, कामाचे स्वरूप, जन्मतारीख, जेंडर इत्यादी माहिती विचारली जाते. ही सर्व माहिती घालून झाल्यावर नेक्स्ट बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा या ॲपच्या होम पेजवर येतात. तुम्हाला लोन मिळवण्यासाठी तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र आहात की अपात्र हे ठरवण्यासाठी ते ॲप तुमच्याकडून 24 तास घेते. 24 तासानंतर या ॲप मध्ये तुम्हाला दाखवले जाते की तुम्ही किती रुपये घेणार पात्र झालेल्या आहात.

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

 

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

 

सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच

Snapmint Personal Loan:

हे लोन तुम्हाला या ॲपद्वारे दिले जाते ते ते कर्ज तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करता येत नाही. फक्त यातून मिळालेला कर्जातून आपण या ॲपद्वारे शॉपिंग करू शकतो. जेवढी लिमिट तुम्हाला मिळालेले आहेत त्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला किती रुपयांचे रक्कम त्याच्या आतील पाहिजेल आहे किंवा किती रुपये तुम्हाला तेवढ्या रकमक पाहिजेल आहे हे आपण तिथे लिहू शकतो व तुम्ही लोन कशासाठी घेत आहात त्यासाठीचे रिजन विचारले जाते तेथे घालावे.

रिजन घातल्यानंतर ना तुम्हाला त्या कर्जाविषयी संपूर्ण माहिती सांगितली जाते. की त्या कर्जावर किती प्रोसेसिंग फ्री आहे, किती रुपयांचा हप्ता तुम्हाला लागणार आहे व किती रुपये तुम्हाला परतफेड करावे लागणार आहेत व किती रुपयांचे व्याज या कर्जावर लागणार आहे. या सर्वांची माहिती तुम्हाला दाखवली जाते. त्यानंतर तुम्हाला बँकेच्या डिटेल्स घालावी लागतात. की ज्यामध्ये तुमचा बँक अकाउंट नंबर, आयएफसी कोड, बँकेचे नाव इत्यादी सर्व घातल्यानंतर तुमचा खात्यातून त्या कर्जाचे हप्त्याची रक्कम दर महिन्याला आपोआप कट केली जाते. अशाप्रकारे आपण कर्ज घेऊ शकतो.

आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे? जाणून घ्या अर्ज कसा भरावा

तुम्हाला देखील काही वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाच्या आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही द्वारे कर्ज घेऊ शकता.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.