मित्रांनो, आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. वेगवेगळ्या करण्यासाठी सगळेजण कर्ज हे घेतच असतात. आजकाल बँकेतून कर्ज घ्यायचे झाले तर आपल्याला बँकेच्या खूप फेरा घालावा लागत. या फेरा घालून पण आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. जर तुम्हाला झटपट कर्ज पाहिजे असेल तर ते बँकेत द्वारे शक्य होत नाही.
परंतु अनेक ॲप उपलब्ध झालेले आहेत की ज्यांचा वापर करून आपण झटपट कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. यामधीलच एका ॲप विषयी आपण आजच्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये हे ॲप कोणते! कर्ज उपलब्ध कशाप्रकारे होऊ शकते? याद्वारे मिळणारा कर्जावरचा व्याजदर किती? अशा प्रकारचे अनेक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ महाराष्ट्र मधून 4 लाखांचे कर्ज कसे घ्यावे : पहा संपूर्ण माहिती : Personal Loan
Hero HF Deluxe खरेदी करा फक्त 20 हजारात : 60 हजार रुपयांची गरज नाही ; वाचा सविस्तर
युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan
त्याच नाव आहे Niro – Credit by Invite Only. हे ॲप आपण प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतो. या ॲपच्या अंतर्गत आपल्याला 50 हजार पासून ते तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. यावरचा व्याजदर हा आपण घेतलेल्या कर्जाच्या रकमेप्रमाणे 12% पासून ते 32% पर्यंत प्रति वर्ष इतका असतो. परतफेड चा कालावधी हा सहा महिन्यापासून ते 36 महिन्यापर्यंत आहे व या ॲपची प्रोसेसिंग फीही पण घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर 1.5% पासून ते 8.9% पर्यंत इतके आहे.
हे ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड करू शकता. तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर तुम्हाला काही या ॲप बद्दल माहिती सांगितली जाईल. पुढे तुम्हाला मोबाईल वेरिफिकेशन करण्यासाठी मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर तिथे घालावा. मोबाइल नंबर घातल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तो ओटीपी त्यात घालावा. ओटीपी घातल्यानंतर काही परमिशन तुम्हाला अलाव करायचे आहेत. त्या सर्व परमिशन अलाव केला नंतर तुम्हाला पुन्हा आहे ओटीपी येईल. तो ओटीपी तिथे घालावा व कंटिन्यू बदनावर क्लिक करावी. त्यानंतर तुम्हाला तिथे पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाईल.
IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती
त्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, पिनकोड नंबर, ई-मेल आयडी आणि जेंडर इत्यादी माहिती घातल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे.त्यानंतर salaried वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही ते पहिल्यापासून कोणते क्रेडिट कार्ड वापरत आहेत का? असेल तर yes क्लिक करावे. नसेल तर no क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही या पहिल्यांदा कोणता ॲप वरून कर्ज घेतले आहे का? घेतले असेल तर yes वर क्लिक करावे.
नसेल तर no वर क्लिक करावे. त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही किती लोन घेण्यास पात्र आहात तेवढी लोन अमाऊंट दाखवले जाईल. तुमच्या कर्जाच्या आधारे तुमचा हप्ता किती रुपयांचा असेल, तुम्हाला किती रुपये व्याजदर द्यावे लागेल व किती महिन्याचा परत पुढचा कालावधी आहे या सर्व डिटेल्स ते दाखवलं जातील. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी कम्प्लीट करायची आहे.
तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नंबर विचारला जाईल आधार कार्ड नंबर वेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स ची माहिती तिथे घालायची आहे. बँक डिटेल ची माहिती घातल्यानंतर तुमची पुन्हा एकदा सर्व माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्ही तुमचे लोन अमाऊंट, तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. या बँक खात्याच्या आधारेच तुम्हाला तुमचा कर्जाचा हप्ता देखील भरावा लागेल. तो प्रत्येक महिन्याला ऑटोमॅटिक तुमच्या खात्यातून कट केला जाईल.
अशा प्रकारे तुम्ही देखील या ॲपद्वारे कर्ज घेऊ इच्छित असाल तर नक्कीच तुम्हाला जलद गतीने कर्ज उपलब्ध होऊ शकते.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.
#guaranteed loan approval, #loan approval for bad credit