Low Cibil Score : आता सिबिल स्कोर करा 850 : ‘ही’ ट्रिक वापरा: कसलेही कर्ज झटक्यात मिळणार

Low Cibil Score : आजकालच्या काळात सिबिल स्कोर हा खूप मोठा भाग झाला आहे कारण आपण कोणत्याही प्रकारची लोन घेत असाल किंवा कोणतीही वस्तू हप्त्याच्या रूपात घेत असाल तर अशा प्रत्येक वेळेला तुम्हाला सिबिल स्कोर तुमचा किती आहे हे पाहिला जातो आणि या द्वारे तुमची क्रेडिट ठरली जाते.

Personal loan : पॅन कार्ड शिवाय, आधार कार्ड शिवाय, कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा नसताना झटपट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

सिबिल स्कोर जितका तुमचा चांगला असेल तितके तुमचे कर्जाचे काम फास्ट व जलद आणि मिळणारे रक्कम मोठी असते. 681 ते 720 या दरम्यानचा सिबिल स्कोर हा सामान्य मानला जातो तर 721 ते 750 पर्यंत सिविल स्कोर योग्य मानला जातो तर 751 ते 780 चा सिविल स्कोर चांगला मानला जातो.

Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती

आणि 780 च्या वरचा सिविल स्कोर हा खूप चांगला मानला जातो जर तुमचा फ्रेंड्स स्कोर 750 वर असेल तर तुम्हाला झटपट कर्ज मिळेल आणि तुम्ही सहज क्रेडिट कार्ड देखील देऊ शकता त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर देखील 750 वर असेल.

Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज

क्रेडिट स्कोर तपासण्यासाठी आता वेगवेगळे अॅप होत आहेत याशिवाय वेगवेगळे वेबसाईट देखील उपलब्ध आहेत मात्र आपण आपला सिबिल स्कोर तुम्ही फोन पे किंवा भूगोल पे या माध्यमातून देखील तपासू शकता यामध्ये याबाबतचा विशेष असा एक ऑप्शन देण्यात आला आहे त्याद्वारे तुम्ही आपला सिबिल स्कोर तपासून घेऊ शकता.

Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती

आता आपण जाणून घेऊ क्रेडिट स्कोर आपला कसा तयार करायचा?

तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत कर्ज घेतले आहे का आणि ते योग्य ते फायदे आहे का याबाबतचा सविस्तर तपशील आपल्या क्रेडिट कार्ड द्वारे समजला जातो तुम्हाला जर समजा आपला सिबिल स्कोर सुधारायचा असेल तर यासाठी तुम्ही फोन पे द्वारे कोणतीही एखादी वस्तू खरेदी करा आणि त्यावर असणाऱ्या वापरून हप्त्यावर कोणतीही वस्तू खरेदी घ्या आणि हप्ते वेळेवर भरत रहा.

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

किंवा अनेक अप्लिकेशन्स आहेत ज्याद्वारे तुम्ही लहान कर्ज घेऊ शकता आणि वेळेवर परतफेड करून तुम्ही पेमेंट करा त्यामुळे देखील तुमचा सिव्हिल स्कोर चांगल्या पद्धतीने वाढतो.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

जर तुम्हाला हे काही करायचे नसेल तर तुम्ही एफडीच्या आधारावर देखील क्रेडिट कार्ड घेऊ शकता यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर देखील चांगला होईल आणि तुम्हाला क्रेडिट कार्डवर देखील मिळेल.

Budget 2024 : शैक्षणिक कर्जाच्या व्याजात सवलत : Model Skill loan

याचबरोबर तुम्ही क्रेडिट कार्ड जर वापरत असाल तर त्याचे पेमेंट वेळच्यावेळी करा त्यामुळे देखील आपला किड्स कोर्स चांगल्या पद्धतीने वाढतो.

Bajaj Finance personal loan :  बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर 

याचबरोबर तुम्हीही लक्षात घ्या की तुम्ही वारंवार तुमचा जर क्रिकेट स्कोर तपासत असाल तर यामुळे देखील आपला क्रेडिट स्कोर कमी होत असतो त्यामुळे तुम्ही असे देखील करू नका यामुळे तुमचे क्रेडिट स्कोर कमी होईल आणि तुमचे होणारी सर्व कामे थांबतील त्यामुळे तुमच्या क्रेडिट करून कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.