Money View च्या साह्याने लोन कसे घ्यावे? Money View पर्सनल लोन सविस्तर माहिती

Personal Loan : मित्रांनो, कर्ज हे आपला प्रत्येकाने साठी लागणारी गोष्ट आहे. गरजा वेगवेगळा असू शकतात परंतु कर्ज हे प्रत्येकाला लागतच असते. हे कर्ज आपण विविध बँकेमार्फत घेत असतो. म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत की, ज्याद्वारे आपल्याला सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते.

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

हे ॲप म्हणजे money viwe ॲप द्वारे आपल्याला सर्व वैयक्तिक कर्ज पाहिजे असेल तर ते कसे घ्यावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

Money view लोन ॲप. या ॲप द्वारे तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. या द्वारे जर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला कर्ज उपलब्ध होऊ शकते. फक्त आधार कार्ड व पॅन कार्ड च्या साह्याने तुम्हाला येथे कर्ज दिले जाते.

या द्वारे जे आपण कर्ज घेत असतो त्या कर्जाचा परतफेड चा कालावधी हा तीन महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत इतका आहे. दिल्या जाणाऱ्या कर्ज वर दहा टक्के पासून ते 39% पर्यंतचे व्याजदर हा लावला जातो. याद्वारे तुम्ही जर कर्ज घेणार असाल तर त्या कर्जा वरती लागणारा हप्ता किती रुपयांचा असेल? परतफेडचा कालावधी किती असेल व व्याजदर किती असेल? ही सर्व माहिती त्याद्वारे तुम्हाला आधीच दाखवली जाते.

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते

लोन प्रोसेसिंग फी मंजूर कर्जाच्या रकमेच्या 2% – 8% -हे कर्ज देताना कर्जाच्या रकमेतून वजा केले. थकबाकी EMI वर व्याज 2% प्रति महिना थकबाकी मूळ रक्कम इतका आकारला जातो.

मनी व्ह्यू पर्सनल लोन ऍप्लिकेशनमधून वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी, कर्जदारचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.. तसेच CIBIL स्कोअर किमान 600 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. मनी व्ह्यू ऍप्लिकेशनद्वारे कर्ज मिळविण्यासाठी, पगारदार व्यक्तीचे कमीत कमी मासिक पगार 13000 रुपये असणे आवश्यक आहे. मनी व्ह्यू ऍप्लिकेशनमधून कर्ज मिळविण्यासाठी, स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींची दर महिन्याला 15000 रुपये ची इन्कम असणे आवश्यक आहे.

Bajaj Finance personal loan :  बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर 

याद्वारे कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे ओळख पुरावा म्हणून पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे . परंतु प्रतिमेच्या गुणवत्तेमुळे किंवा इतर कारणांमुळे ते नाकारले गेल्यास, खालीलपैकी एक दस्तऐवज सबमिट करणे आवश्यक आहे.

पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, चालकाचा परवाना पत्ता पुरावा म्हणून पासपोर्ट,आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, युटिलिटी बिल (पाणी, गॅस, वीज) गेल्या 60 दिवसांत. पगारदार अर्जदारांसाठी – मागील 3 महिन्यांची बँक स्टेटमेंट (पीडीएफ फॉरमॅटमध्ये) पगाराचे क्रेडिट दर्शविते.नोकरी नसलेल्या अर्जदारांसाठी – मागील 3 महिन्यांची बँक स्टेटमेंट (पीडीएफ फॉरमॅटमध्ये) इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

या द्वारे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या फोनचे प्ले स्टोअर उघडा, त्यानंतर तुमच्या मोबाइल मध्ये मनी व्ह्यू पर्सनल लोन ॲप्लिकेशन इंस्टॉल करा. इन्स्टॉलेशन नंतर money view app उघडा, आता मागतलेली सर्व माहिती टाका आणि गेट ऑफर ऑप्शन वर क्लिक करा, गेट ऑफर या पर्यायावर क्लिक करा, तुमची कर्जाची रक्कम तुम्हाला दिसेल, आता तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम निवडा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा. आता तुमची पर्सनल माहिती टाका आणि पुढच्या पर्यायावर क्लिक करा.आता तुमचा आधार नंबर टाका.

आता तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि Get Otp वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल , oTP टाका आणि Verify ऑप्शन क्लिक करा. आता कॅमेऱ्यासमोर तुमचा लाइव पासपोर्ट साइज फोटो घ्यावा लागतो आणि तो अपलोड करा. नंतर तुमचे बँक खाते माहिती टाकावी लागते आणि व्हेरिफाय करा, सर्व आवश्यक माहिती टाका आणि सबमिट ऑप्शन वर क्लिक करा.

तुम्ही सबमिट वर क्लिक करा.अर्ज केल्यानंतर, ते 24 तासांच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. आणि आपला ईएमआय देखील या बँक खात्यातूनच प्रत्येक महिन्याला कट केला जातो.

अशाप्रकारे या द्वारे आपल्याला जलद रित्या कर्ज उपलब्ध होऊ शकते.