Mudra Loan : आता मुद्रा कर्ज योजनेचा मोठा बदल करण्यात आला असून आता वीस लाखांपर्यंत कर्ज मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेद्वारे अनेक छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज दिले जाते हे आपण जाणतोच.
यापूर्वी यातून मिळणारे कर्ज हे दहा लाखांपर्यंत होते आता याची मर्यादा वाढवून ती वीस लाखांपर्यंत करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना देखील सरकारने नुकताच जारी केले आहे. छोटा उद्योगांना जास्तीत फायदा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे यामधून दिसते.
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
Mudra Loan : 2024-25 साठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला होता त्याचवेळी याबाबतची घोषणा करण्यात आली होती आणि त्यामध्येच दहा लाखावरून ही मर्यादा वीस लाखांपर्यंत कर्जाची वाढवण्यात आली होती.
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
या कर्ज योजनेसाठी तीन वेगवेगळ्या श्रेणी असून यामध्ये शिशु किशोर आणि तरुण या वेगवेगळ्या श्रेणींचा समावेश आहे. यामध्ये शिशु योजनेत तुम्हाला पन्नास हजार पर्यंत कर्ज मिळते. किशोर योजनेत पाच लाखापर्यंत कर्ज मिळते तरुण योजनेत तुम्हाला पाच लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज मिळते.
Mudra Loan आता या योजनेत तरुण प्लस अशी नवीन श्रेणी सुरू करण्यात आले असून ज्याद्वारे तुम्हाला तरुण श्रेणीतील कर्ज यशस्वीरित्या पडलेल्या व्यवसायिकांना वीस लाखांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.
Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज
इतकेच नाही तर या सोबतच प्रधानमंत्री मुद्रा योजनेमार्फत बायको युनिट साठी क्रेडिट गॅरंटी फंडच्या माध्यमातून वीस लाख रुपयांच्या कर्जावर हमी कवरेजी दिले जाणार आहे यामुळे लहान उद्योजकांना आर्थिक पाठबळ मिळेल तसेच त्यांचा व्यवसायाचा विस्तार अधिक चांगल्या गतीने होईल. आणि साहजिकच यामुळे अर्थव्यवस्थेला चालना चांगली मिळेल.