Muthut Finance : मुथूट फायनान्स मधून कर्ज कसे घ्यावे ? वाचा संपूर्ण प्रोसेस 

Muthut Finance : मित्रांनो, कर्ज हे आपला प्रत्येकाने साठी लागणारी गोष्ट आहे. गरजा वेगवेगळा असू शकतात परंतु कर्ज हे प्रत्येकाला लागतच असते. हे कर्ज आपण विविध बँकेमार्फत घेत असतो. परंतु तुम्हाला तर माहित असेल की आजकाल कोणतेही कर्ज घ्यायचे झाले तर त्यासाठी उत्पन्नाच्या पुराव्याच्या आवश्यकता असते आणि या उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय आपल्याला कोणताही प्रकारचे कर्ज मंजुरी दिली जात नाही.

म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत की, ज्यामध्ये कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची पूर्तता करावी लागत नाही. तर त्यातून आपल्याला जलद पद्धतीने कर्ज उपलब्ध होऊ शकते. हे ॲप कोणते व त्यामध्ये कर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Muthut Finance : आज आपण ज्या ॲप बद्दलची माहिती आपण पाहणार आहोत ती एक फायनान्स कंपनी आहे. ती म्हणजे म्युच्युअल फायनान्स कंपनी. या कंपनी द्वारे आपण जर कोणत्या उत्पन्न करत नसतो म्हणजे जर आपण कोणत्या कंपनीमध्ये काम करत नसतो किंवा आपले कोणते काम नसेल तरी देखील कर्ज मिळू शकतो. ही कंपनी खास करून गोल्ड लोन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला या कंपनीत द्वारे कर्ज घ्यायचे असेल तर यांची कर्जाची लिमिट ही शहरी भागात राहणारा लोकांसाठी एक लाख पासून ते पंधरा लाख पर्यंतचे आहे व ग्रामीण भागात राहणार्‍या लोकांसाठी 50 हजार पासून ते पंधरा लाख पर्यंतची आहे.

परतफेड चा कालावधी हा बारा महिन्यांपासून ते साठ महिन्यांपर्यंत इतका आहे. कर्जाचा व्याजदर हा 13.5% पासून ते 25% पर्यंत इतका आहे. जर तुम्हाला या ॲपद्वारे कर्ज उपलब्ध झाले असेल आणि ते जर तुम्हाला कॅन्सल करायचे असेल तर तुम्हाला त्याचे चार्जेस द्यावे लागेल. सरासरी हे चार्जेस 5000 रुपये इतके आहेत. तुमच्या कर्जाचा हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या पाच ते दहा तारखेच्या आत तुम्हाला भरावा लागेल. या कंपनी द्वारे कर्ज घेण्यासाठी देणारे तुमचे kyc डॉक्युमेंट्स, बँक स्टेटमेंट त्याच बरोबर तुमच्यावर उत्पन्नाचा पुरावा त्याची आवश्यकता असते.

कंपनी द्वारे कर्ज घेण्यासाठी आपल्याला या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर पर्सनल लोन ऑप्शन सिलेक्ट करावे व अप्लाय बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आपला ऑनलाईन असा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या जवळपास एरिया किंवा शहराचे नाव घालावे लागेल. त्यानंतर तुम्ही कोणत्या कंपनीत काम करता, तुमचे स्वतःचे कोणती कंपनी आहे याबद्दलची माहिती घालावी लागेल. त्यानंतर तुमचा फोन नंबर घालावा लागेल.

तुमची जन्मतारीख घालावी लागेल. तुमचा पॅन नंबर घालावा लागेल. हे सर्व माहिती घातल्यानंतर व्हेरिफाय बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागेल. तुमचे पहिले नाव, मधले नाव, व आडनाव हे सर्व माहिती त्या ठिकाणी घालावी. वडिलांचे किंवा पतीचे नाव, आईचे नाव व तुमची तुम्ही विवाहित आहात की अविवाहित, तुमचा धर्म, तुमचे शिक्षण, जेंडर, तुम्ही आत्ताच जॉब करत आहात तो किती वर्षापासून करत आहात, किती वर्ष करणार आहात आणि कोणत्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तो जॉब करत आहात, तुम्ही कोणत्या पदावर काम करता.

Muthut Finance : तुमचे मासिक उत्पन्न किती, तुमचा मासिक पगार कोणत्या बँकेत होतो, त्या बँकेचे नाव, ब्रांच, बँकेचे अकाउंट नंबर, त्यानंतर तुम्हाला किती रुपयांच्या लोणच आवश्यकता आहे, किती महिन्यांसाठी किंवा किती कालावधीसाठी हे लोन लागणार आहे, लोन कोणता करण्यासाठी घेत आहात हे सर्व माहिती घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऍड्रेस ची संपूर्ण डिटेल्स यामध्ये घालावी लागते. तुम्हाला तुमची kyc डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते. पॅन कार्ड ची माहिती घालावी लागेल.

अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला घालावी लागेल त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. पुढच्या प्रोसेस साठी म्युचुल फायनान्सच्या एजंट किंवा कंपनीतर्फे तुम्हाला एक मेल येईल त्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. मग पुढची प्रोसेस पूर्ण करावी लागेल. मग तुमच्या बँकेतून जर तुम्हाला हे कर्ज मिळाले तर तुमच्या बँकेतून त्या कर्जाचे रक्कम प्रत्येक महिन्याला कट केली जाईल.

अशाप्रकारे या कंपनीत द्वारे देखील आपण कर्ज घेऊ शकतो. तेही ऑनलाइन पद्धतीने घर बसल्या करता येते.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.