Navi personal loan ही डिजिटल माध्यमातून कर्ज देणारी एक संस्था आहे. फ्लिपकार्ट चे संस्थापक सचिन बंसल यांनी ही संस्था सुरू केली आहे. सर्वसामान्य लोकांना सुलभ रित्या आणि अत्यंत अर्जंट कर्ज उपलब्ध व्हावे असा उद्देश या योजनेद्वारे त्यांनी ठेवला आहे.
Navi पर्सनल लोन रुपये दहा हजार ते वीस लाखांपर्यंत अर्जंट कर्ज दिले जाते यासाठी तीन महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंत कालावधी आपल्याला निवडता येतो आणि व्याजदरही याचा अगदी कमीत कमी म्हणजे 9.9 पासून सुरु होतो जेव्हा बाजारातील इतरांपेक्षा कमी दरातील आहे.
हे कर्ज घेताना कर्ज घेणारे चे वय हे 21 ते 65 पर्यंत असावी आणि तो भारतीय नागरिकत सहावा आणि त्याचा सिविल स्कोर साधारणपणे 700 पेक्षा अधिक असावा यासाठी व्यावसायिक किंवा नोकरदार कोणीही एक अर्ज घेऊ शकतात.
आता ही कर्ज कसे घ्यावे हे आपण पाहू यासाठी सुरुवातीला आपल्याला गोल प्ले स्टोअर जवळ हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागेल यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड हे आपणाला सबमिट करावे लागेल त्यानंतर आपणाला आपल्या जितकी हवी तिरकी रक्कम निवडावी आणि त्यानंतर कर्ज मंजूर झाल्यानंतर आपण जो बँक अकाउंट नंबर देता त्या नंबरला हे कर्ज तुम्हाला असणारी रक्कम पाठवण्यात येते.
हे कर्ज काढण्याचे फायदे म्हणजे अर्जंट मुळे ते दुसरे म्हणजे कागदपत्रांची जास्ती झंझट नाही. विनातेरण हे कर्ज मिळते.
मुख्य म्हणजे ही कर्ज काढण्यासाठी आपणाला कोणत्याही कागदपत्रांचा त्रास नाही किंवा बँकेत जाण्याची गरज नाही आणि हे कर्ज अर्जंट मिळते. यालाही कोणताही जामीन किंवा कारण लागत नाही.
या कर्जाचा उपयोग आपण कोणत्याही कामाला म्हणजेच आकस्मिक खर्च किंवा वैद्यकीय खर्च गृह सजावट शिक्षण अशा कोणत्याही विषयासाठी पैसे तुम्ही वापरू शकता.
अधिक माहितीसाठी नाव्ही ॲप डाऊनलोड करून सर्व सूचनांचे पालन करून मगच अर्ज करावा.