मित्रांनो,आपला प्रत्येकांना कर्जाची आवश्यकता आहे. म्हणून आपण कर्ज कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घेत असतो. कारणे वेगवेगळे असू शकतात परंतु आवश्यकता मात्र एकच असते. ती आवश्यकता म्हणजे कर्जाची आवश्यकता आपल्याला असते. आजचा या लेखामध्ये आपण कर्ज मिळवून देणारे एक ॲप व त्यांची माहिती पाहणार आहोत. की, ज्यामध्ये हे ॲप कोणते? हे कर्ज कशा पद्धतीने मिळते?कर्जाचा हप्ता किती रुपये आहे? कर्जावर दिला जाणारा व्याज व्याजदर किती आहे? अशा प्रकारचे संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
तुम्हाला तर माहितीच असेल की जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर आपल्याला लोन मिळण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. आपण अनेक ॲप ची माहिती पाहिलेली आहे की, ज्या मध्ये आपल्याला आपला सिबिल स्कोर चांगला असेल तरच कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जर आपणास सिबिल स्कोर खराब असेल तर आपले कर्जाबद्दलचा अर्ज नाकारला जातो.
बँक ऑफ महाराष्ट्र मधून 4 लाखांचे कर्ज कसे घ्यावे : पहा संपूर्ण माहिती : Personal Loan
Hero HF Deluxe खरेदी करा फक्त 20 हजारात : 60 हजार रुपयांची गरज नाही ; वाचा सविस्तर
आजच्या लेखामध्ये आपण ज्या बद्दलची माहिती पाहणार आहोत त्या ॲप द्वारे आपल्याला 50 हजार पासून ते तीन लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते. जे आपल्या सिबिल स्कोर वर आधारित असते. जर आपला सिबिल स्कोर कमी असेल तर आपल्याला कमी कर्ज मिळू शकते व जर आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर आपल्याला चांगले कर्ज मिळते. यावर तिला जाणारा व्याजदर हा 12% पासून ते 32 टक्यापर्यंतचा इतका आहे.
कर्जाची परतफेड चा कालावधी हा सहा महिन्यापासून ते 36 महिन्या पर्यंत आहे. आपण कर्ज घेतले तर त्यावरची प्रोसेसिंग फी ही 1.5% पासून ते 8.9% पर्यंत आहे. जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून हे ॲप डाऊनलोड करा.
https://branch.co/download/jitend3e0c4
ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारून जाईल. मोबाईल नंबर त्या ठिकाणी घातल्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन केला जाईल. ज्या द्वारे तुम्हाला एक ओटीपी येईल. तो तिथे घालावा. पूर्ण झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, जन्मतारीख, तुम्ही राहत असताना एरिया चा पिनकोड नंबर, ई-मेल आयडी, त्यानंतर तुमचे जेंडर इत्यादी माहिती घालावी.
युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan
IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home
त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे. त्यानंतर salaried वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही ते पहिल्यापासून कोणते क्रेडिट कार्ड वापरत आहेत का? असेल तर yes क्लिक करावे. नसेल तर no क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही या पहिल्यांदा कोणता ॲप वरून कर्ज घेतले आहे का? घेतले असेल तर yes वर क्लिक करावे. नसेल तर no वर क्लिक करावे. त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती
सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच
आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे? जाणून घ्या अर्ज कसा भरावा
ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुम्ही किती रुपये कर्ज तुम्हाला मिळू शकते हे दिले जाईल. जर तुम्हाला तेवढी अमाउंट घ्यायचे असेल तर कंटिन्यू वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमचा कर्ज बद्दल सर्व माहिती दिली जाईल. की ज्यामध्ये तुम्हाला किती रुपयाचा कर्ज उपलब्ध झालेले आहे. त्यावर किती टक्के व्याजदर लागलेला आहे व यावरचा हप्ता किती रुपयांचा असेल.
त्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन विचारले जाईल.
जर तुम्ही ऑटो डेबिट हे ऑप्शन सिलेक्ट केले तर तुमच्या अकाउंट म्हणून हप्त्याची रक्कम आपोआप कट केली जाईल व हे कर्जाच्या अमाऊंट देखील तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करता येईल.
अशाप्रकारे तुम्ही या ॲपद्वारे नक्कीच कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता. तुम्हाला देखील कर्जाच आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही या ॲपचा वापर करून कर्ज घेऊ शकता.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.
#india@branch.co branch.co
https //branch.co/my loan