मित्रांनो आज काल बाजारामध्ये वैयक्तिक कर्ज देणाऱ्या अनेक कंपन्या तसेच पैशांची जेवण घेऊन करणाऱ्या अनेक कंपन्या आणि त्यांचे विविध ॲप्स उपलब्ध आहेत. भारतामध्ये पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी पहिल्या तीन ॲप मधील असणाऱ्या एका विशेष ॲप बद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे तुम्हाला रुपये तीन लाखांपर्यंतचे तात्काळ कर्ज मिळू शकते. Bharatpe loan Apply
मित्रांनो आज जे ॲप आपण जाणून घेणार आहोत त्याचे नाव Bharatpe भारत पे ॲप असे आहे. आपणा सर्वांना हे नाव परिचित आहे. भारतामध्ये या ॲपद्वारे दिवसभरात मोठ्या उलाढाली देवाण-घेवाण होत आहेत. पैशाच्या देवाण-घेवाणी मध्ये भारतामध्ये पहिल्या तीन ॲप मध्ये या ॲपचा समावेश आहे. Personal loan Apply
आयडीबीआय बँक देतेय 5 लाखाचे Personal Loan : पहा हप्ता कितीचा बसणार
या भारत पे ॲप द्वारे आपण क्यू आर कोड द्वारे तसेच एटीएम, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इत्यादी प्रकारचे व्यवहार देखील यावरून आपण करू शकतो. आणि या ॲपवरून आपले जे काही व्यवहार होतात त्यासाठी ही कंपनी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावत नाही ही सर्व सेवा विनामूल्य मिळते. या ॲपद्वारे आपण सुमारे सात लाखा पर्यंत कोणत्याही खर्चाशिवाय लोन मिळू शकतो. Bharatpe loan Apply
‘हे’ ॲप देत आहे 5 लाखांचे अर्जंट कर्ज : Personal loan
बाजारात इतर कंपन्या इतर ॲप्स तुम्हाला ज्या प्रकारे व्याज देत आहेत व्याज आकारताहेत तसेच भारत पे ॲप हे देखील व्याज आकारते. आणि याद्वारे मिळणारे पैसे तुमच्या बँकेच्या अकाउंटला देखील लगेच जमा होतात. Bharatpe loan Apply
मित्रांनो समजा जर तुम्ही भारत पे हे ॲप वापरत असाल तर हे ॲप तुमच्या एकूण व्यवहारावर तुमची पात्रता ठरवत असते आणि त्यानुसार तुम्हाला कर्ज अदा करत असते. तुम्ही दररोज करत असलेल्या व्यवहारावर तसेच तुमच्या खात्यामध्ये शिल्लक असलेल्या बॅलन्स वर भारतीय कंपनी विचार करते आणि तुमची कर्जमर्यादा तुम्हाला दाखवून देते. Bharatpe loan Apply
रेल्वेमध्ये 4660 पदांची भरती : 10 वी पासला मोठी संधी : Railway Recruitment
आणि ज्यावेळी तुम्हाला तुमची कर्जमर्यादा दाखवली जाते त्यावेळी तेथे तुम्ही असलेल्या रकमेला अप्लाय करावं लागतं. साहजिकच यादरम्यान तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स विचारले जातात ज्या ठिकाणी तुम्हाला हे पेमेंट घ्यायचं आहे अशी सर्व बँक डिटेल्स तुम्ही येथे नमूद करू शकता.
यामधील सर्व माहिती तुम्ही भरत असताना तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर इत्यादी बाबतची तसेच तुमच्या बँक डिटेल्स सर्व माहिती विचारली जाईल ती आपण काळजीपूर्वक भरणे आवश्यक असते. इत्यादी सर्व पूर्ण केल्यावर तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा होते.
Bitcoin चा पैशाचा पाऊस : गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई : Bitcoin up & up
आणि जेव्हा तुम्ही ही सर्व प्रोसेस करत असता त्यादरम्यानच तुम्हाला किती दिवसांमध्ये मिळणारे लोन परतफेड करायचे आहे याची देखील माहिती उपलब्ध होते. मात्र मित्रांनो हे लक्षात ठेवा की या भारत पे ॲप द्वारे आपण जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकता. त्यामुळे याची कर्ज मर्यादा रुपये तीन लाखापर्यंतच आहे. ही योजना छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना तसेच अनेक गरजूंना अतिशय सुलभ ठरू शकते.
सदरचे ॲप आपल्याकडे उपलब्ध असल्यास आपण गुगल प्ले स्टोअर देखील हे ॲप घेऊ शकता.
Bharatpe loan Apply
पोस्टाच्या ‘या’ २ योजनेतून मिळतील ७ लाख रुपये : वाचा काय आहे योजना : MONTHLY INCOME SCHEME
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.