Personal loan मित्रांनो, प्रत्येक जणांना कर्जाची आवश्यकता हे असतेच प्रत्येकांच्या गरजा या वेगवेगळ्या असतात. परंतु त्यांना त्या गरजा भागवण्यासाठी कर्ज हे काहीजण घेतच असतात. हे कर्ज घेताना अनेक प्रकारचे डोकमेंट्स त्यांना द्यावे लागतात. परंतु आपल्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स नसतांना.
किंवा प्लस सिबिल हा खराब असताना आपण तरी देखील कर्ज मिळवू शकतो. असे कोणते ॲप्लिकेशन आहे ज्यातून आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट्स न दाखवता कर्ज उपलब्ध करून घेता येते. याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
आजचा आपण एप्लीकेशन ची माहिती जाणून घेणार आहोत त्या ॲप्लिकेशन चे नाव आहे naha money. एप्लीकेशन प्ले स्टोअर उपलब्ध नाही. त्यासाठी तुम्हाला गुगल वरून जाऊन naha money असे टाईप करून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे लागेल. ते डाऊनलोड केल्या नंतर त्याचा फ्रंट पेजवर तुम्हाला गेट माय लिमिट असा एक ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे. नंतर गेट स्टार्टेड असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे.
त्यानंतर तुम्हाला काही परमिशन ॲग्री कराव्या लागतील. ॲग्री केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर विचारला जाईल. फोन नंबर घातल्यानंतर त्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तिथे घालावा. जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर हा व्हेरिफाय होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा काही परमिशन्स अलाव कराव्या लागतील. जितक्या काही परमिशन तुम्हाला येत जातील त्या सर्व परमिशन तुम्हाला आलाव या कराव्याच लागतील.
त्यानंतर तुम्हाला तुमचे उत्पन्न प्रति महिना किती आहे ते विचारले जाईल. त्याचबरोबर तुमचा मेरिटल स्टेटस, तुम्ही कोणत्या पदावर काम करत आहात, तुमचे शिक्षण आणि तुमची ईमेल आयडी इत्यादी माहिती विचारली जाईल. ती सर्व माहिती तेथे भरावी. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करावे. दुसऱ्या पेजवर तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप यांचे काही कॉन्टॅक्ट नंबर द्यावे लागतील व त्यांच्याशी असलेले तुमचे नाते कोणते याबद्दलची माहिती तुम्हाला भरावी लागेल.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
इथे दोघाजणांची नंबर व नाव तुम्हाला त्या ठिकाणी घालावे लागेल. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करावे व तुमच्या नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील जसे की तुम्ही कोणावर डिपेंड आहात का किंवा तुम्ही याआधी कोणते कर्ज घेतले आहेत का? त्या प्रश्नांची तुम्हाला एस नो टाईप मध्ये उत्तर द्यावे लागतील व नेक्स्ट बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड चा फोटो येथे अपलोड करावा लागेल. त्याचबरोबर तुमची सेल्फी देखील अपलोड करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटन तिथे दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती लोन अप्रूव्ह झालेले आहे हे तुम्हाला तिथे दाखवले जाईल. त्याप्रमाणे तुम्ही ते लोन घेऊ शकता. जर तुम्ही कन्फर्म बटनावर क्लिक केले तर नक्कीच तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमचे लोन हे तुम्हाला मिळेल आणि ते तुमच्या बँक खात्यामध्ये देखील ट्रान्सफर केले जाते.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
अशाप्रकारे या द्वारे तुम्हाला काही मिनिटांमध्येच कर्ज उपलब्ध होऊ शकतो.