युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

मित्रांनो, कर्जाची गरज ही प्रत्येकाला असते. कोणत्या ना कोणत्या करण्यासाठी आपण कर्ज हे घेतच असतो. की ज्यामध्ये घर बांधणी, लग्न समारंभ, गाडी घेणे, मेडिकल ट्रीटमेंट अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला कर्जाची आवश्यकता असते, म्हणूनच आज आपण युनियन बँकेतर्फे देत असलेल्या पाच लाखाचे वैयक्तिक कर्ज विषयी माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये हे कर्ज कोणाला दिले जाते? या कर्जाचा हप्ता किती असेल व कर्जाचे परतफेडचा कालावधी किती आहे? या सर्वांची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Personal Loan

युनियन बँकेमार्फत नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिक वर्गाला तब्बल 15 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते. या कर्जाचा उपयोग तुम्ही लग्न,एखादी मोठे वस्तू, ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा सण उत्सवासाठी खर्च करण्यासाठी करू शकता. नोकरदार वर्गासाठी हे कर्ज दोन स्कीम मध्ये दिले जाते. यामध्ये खाजगी कंपनी मधील पर्मनंट एम्प्लॉयसाठी ज्यांचं सॅलरी अकाउंट युनियन बँकेत आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी दिले जाते. Personal Loan

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात

 

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

तर दुसरी स्कीम आहे. ती ज्यांचा अकाउंट युनियन बँक सोबत नाही अशांसाठी कमीत कमी 15 हजार रुपये पगार असेल तरी तुम्हाला इतर कर्ज मिळतं. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद आणि पुणे येथे काम करणाऱ्या व्यक्तीसाठी कमीत कमी पगार हा 20000 असायला हवा, इतर ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना 15 हजार रुपये दर महिन्याला पगार असेल तरी युनियन बँक मार्फत तुम्ही कर्ज घेऊ शकता. Personal Loan

कमीत कमी कर्ज घेण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही पण जास्तीत जास्त कर्ज घेण्यासाठी जर कंपनीचा बँक सोबत टाय अप असेल तर 15 लाखापर्यंत कर्ज मिळते. आणि टाय अप नसेल तर पाच लाखापर्यंत पहिल्या वेळेस कर्ज मिळते. त्यानंतर 15 लाखापर्यंत कर्ज तुम्ही व्यवस्थितपणे घेऊ शकता. पण जर तुम्ही अगोदरचे घेतलेले आहे त्याचे हप्ते नीट भरले असतील तर हे कर्ज दिले जाते. Personal Loan

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

 

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

 

सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच

हे कर्ज घेण्यासाठी काही पात्रता व अटी आहे त्या म्हणजे कमीत कमी 18 वर्षे वयोमर्यादा असायला पाहिजे आणि हे कर्ज तुमचे रिटायरमेंटच्या एक वर्षा अगोदर संपेल अशा पद्धतीने कर्ज दिले जाईल. याचा व्याजदर पाहायचा असेल तर https://instaloan.unionbankofindia.co.in/lendperfect/homeretail या लिंक वर जाऊन ते सविस्तरपणे जाणून घेऊ शकता.

जास्तीत जास्त साठ महिन्यामध्ये कर्ज तुम्हाला परतफेड करायच असते. त्याच्यासाठी कोणती सेक्युरिटी किंवा कोणती डिपॉझिट ठेवायची गरज नाही. परंतु जर तुम्ही एकल खातेदार असाल, घटस्फोटित असाल तर तुम्हाला एक पर्सन गॅरेंटर तिथं द्यायला लागतो. सर्व प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने होते. ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे https://instaloan.unionbankofindia.co.in/lendperfect/homeretail या लिंक वरून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.

फोन पे मधून घ्या अर्जंट कर्ज : नवीन बदल, सोपी पद्धत : सर्वांसाठी उपलब्ध

बँक ऑफ महाराष्ट्र मधून 4 लाखांचे कर्ज कसे घ्यावे : पहा संपूर्ण माहिती : Personal Loan

तुम्ही जर नोकरदार वर्गातून येत नसाल तर तुमच्यासाठी सुद्धा युनियन बँकेने कर्ज दिलेले आहे. त्यामध्ये तुमचं कमीत कमी वय हे 25 वर्ष असावा. त्यानंतर तुमचं अकाउंट युनियन बँकेमध्ये असणे गरजेचे आहे आणि त्या अकाउंट मध्ये 25000 पेक्षा जास्त तुमचा बॅलन्स मेंटेनन्स सुद्धा आवश्यक असेल. यासाठी सुद्धा कर्जाची मर्यादा 15 लाखापर्यंत आहे. कमीत कमी कितीही कर्ज तुम्ही घेऊ शकता. पाच वर्षाच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड तुम्हाला करायचे आहे. Personal Loan

जास्तीत जास्त वयोमर्यादा तुमची तर 75 वर्ष पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. त्या वयोमर्यादा पर्यंत तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकता. अशाप्रकारे जर तुम्ही या सर्व पट्टी व पात्रतेमध्ये बसत असाल व तुमची कर्ज परतफेड करण्याची शक्यता असेल तर नक्कीच तुम्ही वर दिलेल्या युनियन बँकेच्या लिंक वर जाऊन या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता. Personal Loan

50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

अशाप्रकारे या युनियन बँकेतर्फे मतदार वर्गाला कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. जर या अटी व शर्ती तुम्हाला लागू होत असतील तर तुम्ही देखील नक्कीच या कर्जासाठी अर्ज भरू शकतात.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.