Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

मित्रांनो प्रत्येकाला कर्जाची आवश्यकता असते प्रत्येक जणांच्या करत्या वेगवेगळ्या असतात परंतु आवश्यकता मात्र एकच असते ती म्हणजे कसं हे कर्ज घेण्यासाठी आजकाल वेगवेगळे ॲप उपलब्ध आहेत त्या ॲपच्या साह्याने आपण कर्ज देऊ शकतो परंतु आजच्या लेखांमध्ये आपण एक अशी वेबसाईट पाहणार आहोत की ज्या कर्ज उपलब्ध जलद गतीने होऊ शकते तेही कोणत्या उत्पन्नाचा पुरावा दिल्याशिवाय ते कसे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते

आजच्या वेबसाईट बद्दलची आपण माहिती पाहणार आहोत ती वेबसाईट एक फंडिंग वेबसाईट आहे. पात्रता निकष भारताचे रहिवासी, वय किमान २१ वर्षे, भारतात वैध बँक खाते आहे, वैध पॅन कार्ड आहे, वार्षिक किमान उत्पन्न 3 लाख इत्यादी पात्रता आहे. त्याचबरोबर या वेबसाईटवरून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड, कायम पत्ता पुरावा,सध्याचा पत्ता पुरावा, सेलरेड अकाउंट स्टेटमेंट्स (गेले 12 महिने), पगार स्लिप (गेले ३ महिने),रोजगाराचा पुरावा, सर्वोच्च पदवी प्रमाणपत्र, आधार कार्ड, स्वतःचे छायाचित्र इत्यादींची आवश्यकता लागेल.

शून्य सिबिल स्कोर तरीही मिळेल 5 हजार ते 5 लाख पर्सनल लोन : वाचा सविस्तर

i2i हे पीअर टू पीअर लेंडिंग (P2P लेंडिंग) मार्केटप्लेस आहे जिथे एखादी व्यक्ती इच्छित व्याजदराने पैसे उधार घेऊ शकते आणि गुंतवणूकदार किरकोळ कर्जदारांना 30% पर्यंत व्याजदराने कर्ज देऊ शकतो आणि प्रथमच कमावण्याची संधी मिळते. उच्च परतावा, बँका, एनबीएफसी इत्यादींना पूर्वी उपलब्ध. अखंड ऑपरेशनसाठी, संपूर्ण कर्ज निधी प्रक्रिया डिजीटल आहे आणि पारदर्शक, जलद आणि सुलभ आहे.कोणत्याही व्यवहारात सहभागी होण्यासाठी तुम्हाला i2i वर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य आहे.

Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज 

नोंदणी करण्यासाठी, कृपया तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि लॉगिन आयडी तयार करा. नोंदणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून, तुमचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर सत्यापित केला जाईल. यशस्वी नोंदणीनंतर, तुम्हाला रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त केले जाईल आणि तुम्हाला अधिक कार्यक्षमतेमध्ये प्रवेश मिळेल. आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कर्जदार किंवा गुंतवणूकदार खाते तयार करावे लागेल.

i2i कर्जदारांना आणि गुंतवणूकदारांना व्याजदर ठरवण्यात मदत करते. आमच्या मालकीचे क्रेडिट स्कोअर मॉडेल वापरून, आमची टीम प्रत्येक कर्जासाठी त्याच्या क्रेडिट जोखमीवर आधारित व्याजदराची शिफारस करतो. कर्जदार या दरापेक्षा जास्त किंवा समान व्याजदराने कर्ज घेऊ शकतो. खाली दिलेल्या वेबसाईटवरून तुम्ही ही लिंक ओपन करू शकता. https://smarkerz.com/short/rtxsuzex
ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या काही डिटेल्स विचारले जातात.

ज्यामध्ये तुमचे नाव, तुमचे मधले नाव आणि तुमचे आडनाव. त्यानंतर तुमचे जेंडर इत्यादी माहिती विचारले जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी घालावा लागेल. त्यानंतर पॅन नंबर देखील तिथे घालावा लागेल. यानंतर तुम्हाला तुम्हाला एक पासवर्ड जनरेट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी घालावी लागेल आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या दोन्हीवर देखील ओटीपी येईल तो ओटीपी येथे घालावा लागेल. त्यानंतर खाली दिलेल्या काही टम्स अँड कंडिशन वर क्लिक करून सबलोक बटनावर क्लिक करावे लागेल.

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

त्याच्यापुढे तुमची लोणचे प्रोसेस केली जाते. वेबसाईट द्वारे लिहून घेण्यासाठी तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे खूप गरजेचा आहे. तुमच्या सिबिल स्कोरवर आधारित तुम्हाला या प्रत्येकाने कर्ज दिले जाते. आणि हे कर्ज मंजूर झाल्यानंतर ते तुमच्या बँक खात्यामध्ये देखील ट्रान्सफर केले जाते. त्यानंतर प्रत्येक महिन्याचा ईएमआय देखील तुमच्या बँक खात्यातूनच कट केला जातो.

अशाप्रकारे या वेबसाईटवर आपल्याला झटपट कर्ज उपलब्ध होऊ शकते.