Personal Loan : मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्ज हे घेतच आहे. आजकाल प्रत्येकाची कर्ज ही एक आवश्यकता बनलेली आहे. यातून कर्जाचे पैसे घेऊन तो अनेक प्रकारच्या सोयी व सुविधा आपल्या कुटुंबीयांना पुरवत असतो. यासाठीच आज मार्केटमध्ये अनेक प्रकारचे कर्ज घेण्यासाठीच्या कंपन्या आहेत.
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
Tata capital Personal Loan : त्याचबरोबर अनेक प्रकारचे कर्ज ॲप देखील उपलब्ध झालेले आहेत. त्याचबरोबर नामांकित अनेक प्रकारच्या कंपन्या देखील आहेत. त्यातून आपल्याला मुघलक दरामध्ये कर्ज उपलब्ध होऊ शकते. म्हणूनच आजच्या लेखात आपण टाटा कॅपिटल च्या माध्यमातून आपल्याला कर्ज उपलब्ध कशाप्रकारे करून घेता येते व त्याच्या पात्रता, कागदपत्रे, व्याज दर, उत्पन्न, EMI कॅल्क्युलेटर इत्यादी सर्वांचे माहिती जाणून घेणार आहोत.
RBL बँक पर्सनल लोन: सोपा आणि वेगवान कर्जाचा पर्याय
टाटा कॅपिटल ही सुप्रसिद्ध अशी कंपनी आहे. ज्यातून अनेक लोक विश्वासाने कर्ज काढतात. या टाटा कॅपिटल मार्फत दिला जाणारा पर्सनल लोन वरचा व्याजदर हा 10.99% p.a एक आहे. त्याचबरोबर या ॲपवर आपल्याला कमीत कमी 50 हजार पासून ते जास्तीत जास्त 35 लाखांपर्यंत चे कर्ज घेता येते. या द्वारे दिला जाणारा कर्जावरचा परतफेड चा काळ हा 6 वर्षांपर्यंत दिला जातो.
Tata capital Personal Loan : काही त्याचबरोबर या ॲपद्वारे जर कोणाला कर्ज घ्यायचे असेल तर त्याचे किमान मासिक पगार रु. 20,000 (सरकारी कर्मचारी, पगारदार कर्मचारी, महिला, प्रवास कर्ज यासाठी रु. 15,000) का असणे खूप गरजेचे आहे आणि या टाटा कॅपिटल वरून जर आपण कर्ज घेतले तर त्या कर्जाच्या रकमेच्या 5.5% पर्यंत प्रक्रिया शुल्क लागू केली जाते.
☝️ एका क्लिकवर मिळणार कर्ज, काय आहे नवीन योजना? : पहा रिझर्व बँकेकडून मिळालेली माहिती
आता आपण जाणून घेऊया की टाटा कॅपिटल वैयक्तिक कर्जासाठी पात्रता कोणकोणत्या आहेत. टाटा कॅपिटल वैयक्तिक कर्जाची पात्रता त्याच्या वैयक्तिक कर्ज अर्जदारांचे उत्पन्न, वय, नोकरीची स्थिरता, क्रेडिट स्कोअर, मासिक उत्पन्न आणि कामाचा अनुभव यावर अवलंबून असते. खाली नमूद केलेले वैयक्तिक कर्ज पात्रता निकष टाटा कॅपिटलने त्याच्या वेगवेगळ्या वैयक्तिक कर्ज योजनांसाठी सेट केले आहेत. वयोमर्यादा ही 22-58 वर्षे इतकी आहे. किमान मासिक उत्पन्न: रु 20,000 असणे आवश्यक आहे. किमान 6 महिने एकाच नोकरीत सेवा करणे बंधनकारक आहे.
त्याचबरोबर किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. या टाटा कॅपिटल वरून जर तुम्ही ₹५,००,००० रुपयांचे कर्ज घेतले तर त्यावर लागणारा मासिक EMI ₹१०,८६९ रुपये इतका असेल. आणि या संपूर्ण कर्जाच्या रकमेवरचा व्याजदर हा १,५२,१२३ रुपये असेल. म्हणजेच तुम्हाला एकूण परतफेड रक्कम हे ₹६,५२,१२३ इतकी असेल.
आता आपण जाणून घेऊया की टाटा कॅपिटल पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे फोटो आयडी पुरावे: मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टची प्रत, उत्पन्नाचे पुरावे: मागील 6 महिन्यांच्या बँक स्टेटमेंटची प्रत, वेतन स्लिप्स: मागील 3 महिन्यांच्या पगाराच्या स्लिपची प्रत, पत्त्याचा पुरावा: पासपोर्ट/वीज बिल/रेशन कार्डच्या प्रती, रोजगार प्रमाणपत्र: 1 वर्षाचा सतत रोजगार दर्शवणारे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या आवश्यकता लागते.
अशाप्रकारे टाटा कॅपिटल च्या साह्याने जर तुम्हाला कर्ज घ्यायच्या असेल तर त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते, व्याजदर किती व ईएमआय चे कॅल्क्युलेशन आहे पात्रता कोणकोणते याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.