Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली

Axis Bank Personal Loan: मित्रांनो ॲक्सिस बँक ही आपल्या भारत देशातील खाजगी बँकांपैकी प्रमुख बँक म्हणून गणली जाते. ही वेगळं ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवते यामध्ये पर्सनल लोन ही त्यांची अतिशय लोकप्रिय योजना आहे.

अॅक्सिस बँक पर्सनल लोन 2025 – कमी व्याजदर, जलद मंजुरी आणि EMI सुविधा

या बँकेद्वारे तात्काळ मिळते आणि ते पूर्णतः ऑनलाइन मिळते ग्राहकाला यासाठी कोणतेही कागदपत्राची पूर्तता करावी लागत नाही किंवा कुठे सादर करावे लागत नाही. यासाठी पर्सनल लोन म्हणून रुपये 50 हजार पासून चाळीस लाखापर्यंत कर्ज मिळू शकते यासाठीचा कालावधी देखील त्यांनी अगदी योग्य ठेवला आहे. Axis Bank Personal Loan:

हे कर्ज पिढीचा कालावधी एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत मुदतीचा आहे त्यामुळे आपल्या हप्ते देखील सुलभ भरता येतात.
याचा व्याजदर साधारणपणे 10:30% च्या आसपास राहू शकतो. हा व्याजदर ग्राहकाचा क्रेडिट स्कोर त्याचे उत्पन्न आणि नोकरीची स्थिरता यावर अवलंबून असतो यासाठी सिबिल स्कोर हा 750 पेक्षा जास्त असणे आवश्यक असते.

Axis Bank Personal Loan: ॲक्सिस बँकेची हे पर्सनल लोन घेण्यासाठी आवश्यक अटींमध्ये साधारणपणे कर्जदार हा भारतीय नागरिक असावा त्याचे वय 21 ते 60 पर्यंत असावे त्याची स्थिर नोकरी किंवा व्यवसायासने आवश्यक उत्पन्न 15000 च्या आसपास असावे ते शहरानुसार बदलू शकते. आणि मुख्य म्हणजे जी काही केवायसी कागदपत्रे द्यायची त्यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड पॅन कार्ड राहण्याचा पुरावा उत्पन्नाचे साधन किंवा बँक स्टेटमेंट या गोष्टींची प्रामुख्याने गरज लागते.

पर्सनल लोन एक्सीडेंट के द्वारे अगदी एका दिवसात ते दोन दिवसात तुमच्या खात्यावर जमा केली जाते याला कोणत्याही प्रकारच्या कारणाची गरज लागत नाही आणि याचा ऑनलाइन हप्ता किती बसणार हे आपणाला आधीच चेक करता येते.

तर ग्राहकांसाठी ॲक्सिस बँकेचे पर्सनल लोन अडचणीच्या वेळी त्वरित मदत करणारे आणि विश्वासार्ह साधन आहे यासाठी योग्य क्रेडिट स्कोर आणि व्यवस्थित कागदपत्रांची पूर्तता हे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी बँकेचे व्यवसायाची संपर्क साधावा अथवा बँकेत संपर्क साधावा.

#AxisBank #PersonalLoan #LoanApproval #Finance #EMI #Loan2025 #InstantLoan #Banking