Personal Loan: नुकताच दसरा झाला आता दिवाळी जवळ येत आहे त्याचबरोबर लग्नसराई देखील सुरू होईल अशा काळात लोक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पर्सनल लोन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लोन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
हे पर्सनल लोन मिळवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात हे अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे अनेक वेळा आणि त्यांचे कर्ज नाकारले जाते. ठीक आहे कर्ज फक्त नाकारले जाते एवढेच नाही तर त्यांचा असणारा cibil score देखील यामुळे कमी होतो. मग अशा लोकांनी आपल्या सण उत्सवाचा तसेच वैयक्तिक गरजांचा खर्च भागवण्यासाठी करायचे काय?
Personal Loan: चला तर जाणून घेऊया याबद्दल विशेष माहिती.कंपन्या लोन घेण्यापूर्वी बँका किंवा फिनटेक कंपन्या कर्ज मंजूर करण्यापूर्वी जो कर्जदार मागणी करत आहे त्याच्या काही मुख्य गोष्टी तपासतात. ज्या काही मुख्य गोष्टी तपासल्या जातात त्या आधीच आपल्याला माहीत असल्यास आपणाला ही कर्ज तात्काळ मंजूर होईल आणि सिबिल स्कोर देखील आपला चांगला होईल.
यातील पहिला भाग म्हणजे कर्ज मागणी करणाऱ्या कर्जाची नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन. कर्जदार कोणत्याही कंपनीत किंवा कुठेही खाजगी ठिकाणी नोकरी करत असल्यास तो साधारणपणे त्या ठिकाणी तो किंवा एक ते दोन वर्षे नोकरीचा असावा. तर स्वयंरोजगार करणाऱ्यांनी म्हणजेच व्यवसाय असणाऱ्यांनी त्यांची उत्पन्नाची पुरावे म्हणजेच बँक स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न्स भरलेले असावेत.
Personal Loan: सिबिल स्कोर (cibil score): सिबिल स्कोर हा कर्ज मिळवून घेण्यासाठी मोठी भूमिका उजाळतो यासाठी आपला सिबिल स्कोर किमान 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक असते. यामुळे तुम्ही आधी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली आहात. डिफॉल्ट किंवा उशिरा दे की किंवा बरेच कर्ज काढण्यासाठी केलेले प्रयत्न हे आपणाला कर्ज काढताना अडचणीचे ठरतात. आपल्या अशा काही अडचणी असतील त्या आधीच सुधारून घ्या.
डेब्ड टू इन्कम रेशो : कर्ज देण्यापूर्वी बँका तुमच्या मासिक उत्पन्नाचा आणि आधीचा एमआय कोणता जात आहे का यावरून तुमच्या उत्पन्नाच्या 40 किंवा 50% पेक्षा जास्त माया जात असेल तर अशा प्रकारचे पर्सनल लोन देण्यास बँका टाळ करतात. तर जुना करण्याची अचानक पेड करून किंवा कर्ज एकत्रित केल्यास आपली पात्रता आणखी वाढू शकते.
वय आणि परतफेड क्षमता : पर्सनल लोन देताना कर्ज घेणाऱ्याचे वय हे 21 ते 60 च्या दरम्यान आहे का ते पाहिलं जातं. या दरम्यान उभे असल्यास आपल्याला पर्सनल लोन तात्काळ मिळते.
नियुक्त आणि प्रोफाइल : तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करता म्हणजे तुम्ही जर एखाद्या सुप्रसिद्ध किंवा स्थिर कम्प्लीट साठी काम करत असाल तर तुमचा कर्जाचा अर्ज लवकरात लवकर मंजूर होतो आणि व्यावसायिक पदवी किंवा नियमित व्यवसाय करणारे जसे की डॉक्टर अभियंते सीए यांना बँका अधिक विश्वासह म्हणतात.
तर पर्सनल लोन घेण्यापूर्वी आपणाला या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाची ठरते.