अर्जंट कर्जासाठी ‘हे’ पाच ॲप्स : 10 हजारापासून 5 लाखांपर्यंत Personal Loan

मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात कर्ज घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टी त्यांना करता येत नाही जसे की, घर बांधणी, लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, गाडी घेणे अशा अनेक गोष्टींसाठी सर्व सामान्य माणसांना कर्जाच्या आवश्यकता असते. परंतु हे कर्ज जर आपण बँकेमध्ये घ्यायचे म्हणल तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे होतात. म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्या ॲप मधून आपल्याला अत्यंत जलद गतीने कर्ज प्राप्त होते हे ॲप कोणती? व त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. Personal Loan

आपण अशा काही वैयक्तिक कर्ज देणारा ॲप विषयी माहिती पाहणार आहोत की, ज्या ॲपद्वारे आपण अगदी क्वचित वेळेत कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. व हे कर्ज आपला थेट बँक खात्यामध्ये येते. यामध्ये आपल्याला अर्ज करून लगेच कर्ज Personal Loan उपलब्ध होते. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न सर्टिफिकेट जोडण्याचे आवश्यकता नाही. तसेच यावर मिळणारे व्याज देखील अत्यंत कमी असतो.

‘हे’ ॲप देत आहे 5 लाखांचे अर्जंट कर्ज : Personal loan

यासाठी काही अटी व पात्रता आहेत जर, तुम्ही या अटी व पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला सहज यातून कर्ज उपलब्ध करता येऊ शकते. हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल वरील प्ले स्टोअर वर मिळतात. पहिले जे ॲप आहे ते म्हणजे Hero FinCorp Personal Loan App या ॲपद्वारे आपल्याला वैयक्तिक कर्ज मिळते. या मधून आपल्याला 50 हजार पासून ते तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते.

या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी हा सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंतचा आहे. यावरचे व्याज हे 25% प्रति वर्ष इतके आहे. या ॲपद्वारे फक्त वैयक्तिक कर्ज मिळतं असे नाही तर, याद्वारे आपल्याला शैक्षणिक कर्ज, लग्न कर्ज, वैद्यकीय कर्ज, घर बांधणी कर्ज, वाहन तारण कर्ज अशा अनेक प्रकारचे कर्ज आपल्याला याद्वारे उपलब्ध होऊ शकतात. या ॲपची 24/7 सुविधा उपलब्ध असते. म्हणून तुम्ही कोणत्याही वेळेला या ॲपद्वारे कर्ज मिळू शकतात.

‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये : सविस्तर वाचा ‘ही’ योजना : Scholarship

यांच्या काही पात्रता आहेत त्या म्हणजे तुमचे महिन्याचे उत्पन्न हे कमीत कमी 15 हजार रुपये इतके असले पाहिजे, तुमचं वय हे कमीत कमी 21 वर्षे पूर्ण असले पाहिजे, तुम्ही भारतात राहणारे भारताचे रहिवासी असला पाहिजे. या ॲपद्वारे तुम्ही फक्त आधार कार्ड व पॅन कार्ड चा वापर करून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतात.

दुसरे ऐप म्हणजे DMI finance या या द्वारे तुम्ही कर्ज उपलब्ध करून देऊ शकता. यामध्ये तुम्हाला दहा हजार पासून ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते. यावरचे व्याजदर हे 15 टक्के इतके आहेत. कर्ज परतफेड चा कालावधी हा सहा महिन्या पासून ते पाच वर्षापर्यंतचा इतका आहे. याद्वारे देखील आपण कोणत्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो.

तिसरे ॲप जे आहे ते म्हणजे IIFL loan app या ॲपद्वारे आपल्याला पाच लाख पर्यंतचे कर्ज मिळू शकते. यावरचे व्याजदर हे 21% पासून 30% पर्यंत इतके आहे. याचा परतीचा कालावधी हा आपण आपल्या सुविधा नुसार ठरवू शकतो. जर आपल्याला एक वर्षाचा कालावधी असेल तर, एक वर्षापर्यंतचा आपण कालावधी निवडू शकतो. तसे तर या ॲप आहे दिला जाणारा कालावधी हा चार वर्षापर्यंतचा आहे. परंतु जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर आपण तो करू शकतो.

3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : महिलांसाठी उद्योगिनी योजना : Loan & Subsidy

सोप्या अर्ज पद्धतीनुसार पण आधार कार्ड वर पॅन कार्डचा वापर करून या ॲपद्वारे कर्ज आपल्याला मंजूर होऊ शकते. पुढील जे ॲप आहे ते म्हणजे creditt plus जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तर, तुम्हाला या ॲपद्वारे कर्ज मिळू शकते. या ॲप द्वारे आपल्याला दहा हजार पासून ते 35 हजार पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. यावरचे व्याजदर हे 20 टक्के आहे. याद्वारे तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इन्कम सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे. जर तुमची कर्ज दुसरा कोणता ॲप मध्ये मिळत नसेल तर तुम्ही या ॲपद्वारे सहजरीत्या कर्ज मंजुरी करू शकता.

Bitcoin चा पैशाचा पाऊस : गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई : Bitcoin up & up

पुढील जे ॲप आहे ते म्हणजे flex salary या ॲपवर द्वारे तुम्हाला कर्ज मिळण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड व पॅन कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. यावर मिळणारे वैयक्तिक कर्ज हे दोन लाखापर्यंतचे मिळते. यावरचे व्याजदर हे 19 टक्के पासून ते 55% पर्यंत आहे. या ॲपद्वारे मिळणाऱ्या कर्जाचा परतफेडचा कालावधी हा दहा महिन्यापासून ते 36 महिन्यापर्यंत आहे. या ॲपच्या काही अटी आहेत त्या म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असायला हवेत, तुमचे वय 21 वर्षे पूर्ण असायला हवे, तुमची महिन्याचे उत्पन्न हे आठ हजार रुपये इतके असायलाच हवेत. याद्वारे मिळणाऱ्या सुविधा या 24 तास उपलब्ध आहेत.

अशाप्रकारे हे काही ऑनलाईन ॲप आहेत ज्याद्वारे आपल्याला घरबसल्या किंवा कोणत्याही ठिकाणाहून आपण कर्ज मंजूर करून घेऊ शकतो.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन ॲपच्यां नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही. Instant Personal loan