मित्रांनो, आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. वेगवेगळ्या करण्यासाठी सगळेजण कर्ज हे घेतच असतात. आजकाल बँकेतून कर्ज घ्यायचे झाले तर आपल्याला बँकेच्या खूप फेरा घालावा लागत. या फेरा घालून पण आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. जर तुम्हाला झटपट कर्ज पाहिजे असेल तर ते बँकेत द्वारे शक्य होत नाही. Personal loan
परंतु अनेक ॲप उपलब्ध झालेले आहेत की ज्यांचा वापर करून आपण झटपट कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. यामधीलच एका ॲप विषयी आपण आजच्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये हे ॲप कोणते! कर्ज उपलब्ध कशाप्रकारे होऊ शकते? याद्वारे मिळणारा कर्जावरचा व्याजदर किती? अशा प्रकारचे अनेक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
https://kjkf8.app.goo.gl/HmwXb5GwqLtm1YyY8 या लिंकद्वारे तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता.तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर तुम्हाला काही या ॲप बद्दल माहिती सांगितली जाईल. पुढे तुम्हाला मोबाईल वेरिफिकेशन करण्यासाठी मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर तिथे घालावा. मोबाइल नंबर घातल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तो ओटीपी त्यात घालावा. OTP घातल्यानंतर काही पाच स्टेपमध्ये तुम्हाला तुमचे लोन तुमच्या खात्यामधून मिळू शकते. Personal loan
त्यासाठी या स्टेप आपल्याला पूर्ण करायचेPersonal loan आहे. त्यातील पहिली स्टेप मध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाते. की ज्यामध्ये तुम्ही वर्क आहात की स्टूडेंट आहात. त्यानंतर तुम्हाला तुमच्या लोनचा टायपिंग विचारला जाईल. की ज्यामध्ये तुम्ही हे लोन कोणत्या कारणासाठी घेत आहात. त्यानंतर तुमच्या कामाचे स्वरूप विचारले जाईल.नंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करावे. त्यानंतर तुमची पर्सनल डिटेल्स विचार जाते की ज्यामध्ये तुमचे पूर्ण नाव, तुमची जन्मतारीख, तुमचे जेंडर इत्यादी माहिती भरावी.
त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड चा फोटो मागितला जाईल पॅन कार्डचा नंबर मागितला जाईल. अशा प्रकारे पॅन कार्ड ची सर्व माहिती भरावी. त्यानंतर आधार कार्डचा डिटेल्स त्यामध्ये घालाव्यात. त्यानंतर आपल्या आधार कार्ड वर असलेले नाव, आपली जन्मतारीख, आपले जेंडर इत्यादी सर्व माहिती घालावी. त्यानंतर तुमचा पत्ता, तुमचं शहराचे नाव आणि पिनकोड नंबर इत्यादी माहिती घालावी. Personal loan
ही सर्व माहिती घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा एक सेल्फी फोटो घेतला जाईल. त्यानंतर तुमच्या अकाउंट बद्दलच्या सर्व डिटेल्स मागितल्या जातील. त्या सर्व घातल्यानंतर तुम्हाला किती रुपयाचे लोन मिळाले आहे ते दाखवले जाईल. जर तुम्हाला हे लोन पाहिजे असेल तर त्यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर लोन संबंधित ची सर्व माहिती त्या ठिकाणी येते की किती अमाउंट तुम्हाला मिळाली आहे? त्यावर किती रुपयांचा हप्ता असेल व व्याज किती रुपयांचे मिळेल? इत्यादी सर्व माहिती तुम्हाला दाखविली जाईल व प्रत्येक महिन्याला तुमच्या बँक खात्यामध्ये आपोआप या हप्त्याची पैसे कट केले जातील.
हे मिळालेल्या लोन तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर देखील करू शकता. हे ॲप आपल्या मोबाईलचा प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे या ॲपद्वारे आपण काही क्षणातच आपल्याला कर्ज हवे असल्यास नवीन घेऊ शकतो. तेही मोबाईलच्या साह्याने तुम्हाला देखील कर्जाची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही याचा वापर करू शकता. Personal loan
अशाप्रकारे हे ॲपवरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे सिबिल स्कोर न दाखवता करतो उपलब्ध होऊ शकते.