उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लाखाचे झटपट कर्ज उपलब्ध : तेही घरबसल्या मिळवा Personal loan

Personal loan : सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात कर्ज घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टी त्यांना करता येत नाही जसे की, घर बांधणी, लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, गाडी घेणे अशा अनेक गोष्टींसाठी सर्व सामान्य माणसांना कर्जाच्या आवश्यकता असते. परंतु हे कर्ज जर आपण बँकेमध्ये घ्यायचे म्हणल तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे होतात. म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्या ॲप मधून आपल्याला अत्यंत जलद गतीने कर्ज प्राप्त होते हे ॲप कोणती? व त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

फोन पे मधून घ्या अर्जंट कर्ज : नवीन बदल, सोपी पद्धत : सर्वांसाठी उपलब्ध
बँक ऑफ महाराष्ट्र मधून 4 लाखांचे कर्ज कसे घ्यावे : पहा संपूर्ण माहिती : Personal Loan

आज आपण ज्या ॲप बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्या द्वारे आपल्याला कमीत कमी 1000 रुपये पासून ते जास्तीत जास्त एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. यामध्ये जो व्यक्ती 18 वर्षे पूर्ण झालेला आहे व साठ वर्षांच्या आतील आहे अशी व्यक्ती या कर्जासाठी अर्ज करू शकते. त्याचबरोबर यामध्ये जो अर्ज करणार आहेत तो कोणता तरी कंपनीमध्ये काम करणारा असणे खूप गरजेचे आहे. यांद्वारे आपण जलद गतीने कर्ज उपलब्ध करू शकतो.

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात

 

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

https://bit.ly/3RfxriL या लिंक वर आपण हे ॲप डाऊनलोड करू शकतो. डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला ॲप मध्ये काही परमिशनस विचारला जातील. त्या सर्व आपल्याला अलाव करायचे आहेत. अलाव केल्यानंतर तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर घातल्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड घातल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो तिथे घालावे.

घातल्यानंतर तुम्हाला कोण कोणते कर्ज या ॲपद्वारे दिले जाऊ शकतो याबद्दलची माहिती दाखवली जाईल. यामध्ये दोन प्रकारे आपल्याला लोन दिले जाते. त्यातील पहिला प्रकार म्हणजे कॅशि लोन. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक स्टेटमेंट चे आवश्यकता लागू शकते. या अंतर्गत तुम्हाला कमीत कमी पाच हजार रुपये पासून जास्तीत जास्त एक लाख रुपया पर्यंतचे कर्ज दिले जाऊ शकते. दुसरा जो प्रकार आहे ते म्हणजे लेवल अप लोन. हे लोन आपल्याला आपला केवायसी च्या अंतर्गत दिले जाते.

यामध्ये देखील आपल्याला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक स्टेटमेंट च्या आवश्यकता लागते. या अंतर्गत आपल्याला मिनिमम 1000 ते मॅक्झिमम 5 हजार रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. आजचा लखा मध्ये आपण कॅश लोन बद्दलची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला कॅश लोन च्या खाली असलेल्या अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही परमिशन विचारला जातील त्या परमिशन आपल्याला अलाव करायचा आहे.

आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती

त्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर घालावा लागेल. नंबर घातल्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख विचारली जाईल, त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक OTP जाईल तो ओटीपी घालावा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर घालावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची लोन अमाऊंट विचारली जाईल की तुम्हाला किती रुपयाचं कर्ज हवे आहेत.

त्यानंतर तुम्हाला किती महिन्यांसाठी आपण कर्ज घेऊ शकतो हे देखील दाखवले जाईल. त्यामध्ये सहा महिन्याला तीन महिने हे दोन ऑप्शन असतात. आपल्या सोयीनुसार कोणता तर ऑप्शन सिलेक्ट करावा. परतफेड च्या कालावधीप्रमाणे तुमचा कर्जाचा हप्ता देखील त्या ठिकाणी दाखवला जाईल. नंतर तुम्हाला तुम्ही कर्ज कोणता कारणासाठी घेत आहात ते विचारले जाते. त्यानंतर तुम्हाला तुमचे बेसिक माहिती विचारली जाईल.

यामध्ये तुम्ही मॅरीड आहात किंवा नाही, तुम्ही जे ज्या ठिकाणी राहतात ते तुमचे स्वतःचे घर आहे की नाही, तुमच्या कामाचे स्वरूप कोणते, कोणत्या पदावर तुम्ही काम करता, किती वर्षापासून किंवा किती दिवसापासून ते काम करत आहात, तुमच्या कंपनीचे नाव कोणते, तुमची मंथली इनकम किती रुपयांचे आहे, त्यानंतर तुमचा जे पगार आहे तो कोणत्या तारखेला तुम्हाला दिला जातो, तुम्ही या आधी कोणते कर्ज घेतले आहे का, त्यानंतर तुमची ईमेल आयडी विचारली जाईल.

हे माहिती घातल्यानंतर तुमचे सर्व माहिती प्रोसेस मध्ये जाते व तुम्ही हे लोन घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे बघितले जाते. त्यानंतर तुम्हाला किती रुपयांचे कर्ज मिळू शकते हे देखील दाखवले जाते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा सर्व डिटेल्स घालाव्या लागतील. त्यामुळे ते बँक अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी कोड सर्व माहिती घालावी माहिती घातल्यानंतर काही क्षणात कर्जाची अमाउंत तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाते व दर महिन्याला जो काही हक्क असेल तो हप्ता या बँक खात्यातून आपोआप कट केला जाईल.

अशाप्रकारे या ॲपद्वारे आपण कर्ज घेऊ शकतो तेही काही क्षणातच.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन ॲपच्यां नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.