Personal Loan: हवे तेवढेच कर्ज अर्जेंट उपलब्ध : वाचा होम क्रेडिट पर्सनल लोन कसे घ्यावे ?

Personal Loan: मित्रांनो, आपल्या सर्वांना कर्जाची आवश्यकता हे कधी ना कधी असते. सर्व सामान्य माणसांचा जीवनात तर ही एक सतत घडणारी बाब आहे. कारण अशा लोकांना कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी कर्ज हे घ्यावेच लागते. आपण कर्ज हे वेगवेगळ्या प्रकारचे घेत असतात. ज्यामध्ये गृह कर्ज असेल, वाहन तारण कर्ज असेल, सोनेतारण कर्ज असा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज हे आपण घेत असतो. हे कर्ज घेण्यासाठी आपण बँकेतर्फे कर्ज घेत असतो. परंतु आज आपण या लेखामध्ये अशा ॲपची माहिती पाहणार आहोत की ज्यातून आपल्याला वैयक्तिक कर्ज लगेच मिळते. हे ॲप मधून आपल्याला कसं कर्ज मिळवता येईल? या पद्धतीने संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात

 

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

या ॲपच्या सहाय्याने तुम्ही पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेऊ शकता. फक्त आधार कार्ड व पॅन कार्डचा साह्याने आपल्याला या ॲपद्वारे कर्ज मिळू शकते. सर्वप्रथम तुम्हाला हे ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यावे लागेल. या ॲपचे नाव आहे होम क्रेडिट. डाउनलोड केल्यानंतर प्रथम तुम्हाला तुमचे पहिले नाव विचारले जाईल. त्यामध्ये तुम्ही फर्स्ट नेम घालावे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर घातल्यानंतर तुम्हाला तिथे खाली असलेला ऑप्शन सेंड ओटीपी वर क्लिक करावे.

50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

Personal Loan:  त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी घालावा. ओटीपी घातल्यानंतर तुम्हाला काही परमिशन विचारला जातात त्या परमिशन अलाव करून कंटिन्यू बटनावर क्लिक करावे. तुम्हाला तिथे एक पाच लाख रुपये पर्यंतच्या ऑफर विषयीचा एक चार्ट दिसेल. त्यावर अप्लाय बटन असेल त्या बटणावर क्लिक करावे. बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुम्ही लोन कशासाठी म्हणजे कोणता कामासाठी घेत आहात ते विचारले जाते. त्यामध्ये तुम्ही त्या कामाचे स्वरूप विचारले जाते.

Personal Loan:  त्यानंतर तुम्हाला तुमचे मंथली इन्कम विचारली जाते. त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आयडी विचारली जाते. माहिती घातल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सेल्फी अपलोड करावी लागेल व पॅन कार्ड चा फोटो देखील अपलोड करावा लागेल. त्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाते. त्यामध्ये तुमचे पॅन कार्ड वर असलेले नाव, पॅन कार्ड नंबर, बर्थडेट, तुमच्या वडिलांचे पॅन कार्ड वर असलेले नाव, तुमच्या आईचे नाव, तुमचा दुसरा आणि कोणता असलेला मोबाईल नंबर, त्यानंतर जेंडर व तुम्ही विवाहित आहात की अविवाहित इत्यादी माहिती विचारली जाते.

फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती

त्यानंतर तुम्हाला तुमचे केवायसी पूर्ण करावी लागेल. ती तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन अशी दोन्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल. तो तिथे घालावा. कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्ही भरलेल्या सर्व फॉर्म प्रोसेसमध्ये जाईल व तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र आहात की नाही व किती घेण्यासाठी पात्र आहात हे दाखवले जाईल. त्यानंतर तुम्हाला किती रुपये कर्ज मंजूर झाले आहे ते दाखवले जाईल.

व त्यासाठी व्याजदर किती आहे प्रोसेसिंग किती आहे, कर्जाचा परतफेड चा कालावधी किती आहे, दर महिन्याला आपण किती रुपयांचा हप्ता भरावा लागेल, ती सर्व माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स तिथे घालावे लागतील. ज्यामध्ये बँकेचे नाव, बँकेचा आयएफसी कोड, अकाउंट नंबर ही सर्व माहिती घालावी लागेल. माहिती घातल्यानंतर तुमच्या बँक खात्यात कर्जाच्या अमाऊंट ट्रान्सफर केले जाते व दर महिन्याला आपोआप यातून कर्जाचा हप्ता कट केला जातो.

अशाप्रकारे तुम्ही कर्ज घेऊ शकता. तेही काही क्षणातच कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय तुम्हाला या ॲपद्वारे कर्ज उपलब्ध होऊ शकतो.