Personal Loan : जलद कर्ज मंजुरी, उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही : संपूर्ण माहिती

मित्रांनो, आपल्या सर्वांना कर्जाची आवश्यकता हे कधी ना कधी असते. सर्व सामान्य माणसांचा जीवनात तर ही एक सतत घडणारी बाब आहे. कारण अशा लोकांना कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी कर्ज हे घ्यावेच लागते. आपण कर्ज हे वेगवेगळ्या प्रकारचे घेत असतात. ज्यामध्ये गृह कर्ज असेल, वाहन तारण कर्ज असेल, सोनेतारण कर्ज असा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज हे आपण घेत असतो. हे कर्ज घेण्यासाठी आपण बँकेतर्फे कर्ज घेत असतो. परंतु आज आपण या लेखामध्ये अशा ॲपची माहिती पाहणार आहोत की ज्यातून आपल्याला वैयक्तिक कर्ज लगेच मिळते. हे ॲप मधून आपल्याला कसं कर्ज मिळवता येईल? या पद्धतीने संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

या आजच्या साह्याने आपल्याला फक्त आधार कार्ड व पॅन कार्ड च्या साह्याने कर्ज उपलब्ध होऊ शकते. या आजच्या साह्याने आपल्याला एक हजार ते एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. या ॲपद्वारे कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही सिबिल स्कोर ची किंवा उत्पन्नाच्या पुरावाची आवश्यकता नसते. https://kjkf8.app.goo.gl/ft1ir3jgXCf9H4Qx9 या लिंक द्वारे आपण हे ॲप डाउनलोड करू शकता. डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला काही परमिशन विचारला जातील त्या एक्सेप्ट करून कंटिन्यू वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला अजून काही परमिशन या विचारायला जातात त्यादेखील तुम्हाला एक्सेप्ट करून कंटिन्यू बनवा वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला आणि काही परमिशन विचारला जातील त्या सर्व परमिशन आपल्याला अलाव करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करावी लागेल. लैंग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर त्यामध्ये घातल्यानंतर तुम्हाला तुमचा एक पासवर्ड तयार करायचा आहे. त्यामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही पासवर्ड तयार करू शकता. पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करावे लागेल. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी घालावा. त्यानंतर तुम्ही त्या ॲपच्या होम स्क्रीनवर होम स्क्रीनवर जाल.

होम स्क्रीनवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे काही लोन चे ऑप्शन दिसतील. त्या ऑप्शनच्या खाली आपलाय बटन असेल बटनावर क्लिक करावे. बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन अलाव करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगितले जाईल की तुम्ही फक्त तीन स्टेप मध्ये तुमचे कर्ज मिळवू शकता. त्यानंतर तुम्हाला विचारते जाईल की तुम्ही तो अर्ज भरत आहात तर कोणत्या भाषांमध्ये भरू इच्छिता. त्याप्रमाणे तुमची लँग्वेज सिलेक्ट करावी. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर घालावा लागेल. तुम्ही पॅन कार्डचा फोटो देखील अपलोड करू शकता. त्यानंतर तुमची जन्मतारीख विचारली जाईल. ही जन्मतारीख तुमच्या पॅन कार्डवर आहे तेच जन्मतारीख घालावी. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर OTP येईल तो तिथे घालावे.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नंबर विचारला जाईल. आधार कार्ड नंबर घातल्यानंतर तुमची केवायसी कम्प्लीट होते. त्यानंतर तुम्हाला किती रुपयांचे लोन पाहिजे आहे ते विचारले जाते आणि ती अमाऊंट घातल्यानंतर आपल्याला सहा महिने वर तीन महिने असे दोन परतफेडचे कालावधी सिलेक्ट करता येतात व त्या त्या कालावधीनुसार आपल्याला प्रत्येक महिन्याच्या emi किती रुपये भरावा लागेल हे देखील दाखवले जाईल. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही जे कर्ज घेत आहात ते कोणत्या कारणासाठी घेत आहात. त्यानुसार त्यातील ऑप्शन सिलेक्ट करावे. त्यानंतर तुम्ही विवाहित आहात की अविवाहित विचारले जाते.

त्यानंतर तुमच्या शिक्षण विचारले जातील. तुम्ही ज्या काही ठिकाणी राहता ज्या घरात राहता ते तुमच्या स्वतःच्या आहे का इतर कोणते कारण आहे ते विचारले जातील. तुमच्या कामाचे स्वरूप विचारले जाते. तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करतात की स्वतःची कंपनी आहे ती विचारली जाते. तुम्ही जे काम करत आहात ते किती वर्षापासून तेव्हा किती दिवसापासून करत आहात ते विचारले जातात. तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात कंपनीचे नाव देखील विचारले जाते. तुम्ही कोणता पोस्टवर काम करत आहात. त्यानंतर तुमचा मासिक उत्पन्न किती ते विचारले जाते. तुमचे जे मासिक उत्पन्न आहे ते तुम्हाला कोणत्या तारखेला दिले जाते. ते देखील विचारले जाते. तुमचे मासिक उत्पन्न तुम्हाला कोणत्या स्वरूपात दिले जाते. तुम्ही या आधी कोणते कर्ज घेतले आहे का. त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आयडी विचारली जाते.

हा सर्व भरलेला अर्ज पडताळणी होईल. पडताळणी झाल्यानंतर तुम्ही किती रुपये कर्ज घेण्यास पात्र आहात ते दाखवले जाईल व त्यावर किती रुपयांचा हप्ता आपल्याला भरावा लागेल ते देखील दाखवले जातात. जर तुम्हाला हे कर्ज हवे असेल तर नक्की तुम्ही कंटिन्यू वर क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल्स विचारले जातील. त्यामध्ये तुमचे बँक अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी कोड इत्यादी सर्व माहिती घालावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खातांमध्ये कर्ज ट्रान्सफर केले जाईल आणि या बँकेत खातातून दर महिन्याला तुमचा कर्जाचा हप्ता देखील कट केला जाईल.

अशाप्रकारे या ॲपद्वारे तुम्ही काही क्षणातच कर्ज उपलब्ध करून देऊ शकता.