Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी

Personal Loan  L&T : मित्रांनो, आपल्या सर्वांना कर्जाची आवश्यकता हे कधी ना कधी असते. सर्व सामान्य माणसांचा जीवनात तर ही एक सतत घडणारी बाब आहे. कारण अशा लोकांना कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी कर्ज हे घ्यावेच लागते. आपण कर्ज हे वेगवेगळ्या प्रकारचे घेत असतात. ज्यामध्ये गृह कर्ज असेल, वाहन तारण कर्ज असेल, सोनेतारण कर्ज असा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज हे आपण घेत असतो. हे कर्ज घेण्यासाठी आपण बँकेतर्फे कर्ज घेत असतो. परंतु आज आपण या लेखामध्ये अशा ॲपची माहिती पाहणार आहोत की ज्यातून आपल्याला वैयक्तिक कर्ज लगेच मिळते. हे ॲप मधून आपल्याला कसं कर्ज मिळवता येईल? या पद्धतीने संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

त्याचं नाव आहे L&T फायनान्स. जर तुम्हाला पैशांची गरज आहे तर आता तुमच्यासाठी L&T फायनान्स आहे. यातून तुम्हाला सोप्या आणि जगात गतीने कर्ज मंजुरी होऊ शकते. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुमच्या मोबाईलच्या साह्याने तुम्ही या ॲपद्वारे कर्ज घेऊ शकता व ते मंजूर झालेल्या कर्ज तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता.जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा L&T फायनान्स तुम्हाला वैयक्तिक कर्ज देते. त्यांचा व्याज दर संपूर्ण वर्षासाठी 12% पासून सुरू होतो.

Personal Loan  L&T : तुम्ही 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता आणि ते 4 वर्षांत परत करू शकता. हे कर्ज घर सजवण्यासाठी, सण साजरे करण्यासाठी, लग्न, अभ्यास किंवा वैद्यकीय खर्चासाठी वापरता येईल. L&T फायनान्समध्ये कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी विशेष कर्ज आहे. याला सूक्ष्म कर्ज म्हणतात. त्यांना मदत करण्यासाठी हे कर्ज आहे. कर्जासाठी अर्ज करणे खूप सोपे आहे कारण सर्व काही ऑनलाइन आहे. जास्त कागदपत्रांची गरज नसते आणि कर्ज लवकर मंजूर होते. आता आपण L&T Finance ॲप वापरून ऑनलाइन कर्जासाठी अर्ज कसा करू शकता ते पाहूया.

आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती

अर्ज कसा करू शकता?

सर्वप्रथम, Google Play Store किंवा App Store वरून “Planet By “L&T Finance ॲप” इंस्टॉल करा. ॲप उघडा आणि तुमच्या मोबाइल नंबरने लॉग इन करा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळतो ओटीपी ते टाकून कंटिन्यू वर क्लिक करा. तुमचे नाव, ईमेल आणि जन्मतारीख यासारखे वैयक्तिक तपशील भरा. कर्ज पृष्ठावर जा आणि “झटपट वैयक्तिक कर्ज” वर क्लिक करा, त्यानंतर “आता अर्ज करा” वर टॅप करा. आवश्यक माहिती भरून तुमचा CIBIL स्कोर तपासा, यामुळे तुम्हाला किती कर्ज मिळू शकते हे कळेल.

अर्ज भरा, कर्जाची रक्कम आणि परतफेडीचे वेळापत्रक निवडा. तुमच्या नॉमिनीचे नाव, पत्ता, जन्मतारीख, तुमच्याशी असलेले नाते आणि त्यांचा फोन नंबर भरा. आधार कार्ड क्रमांक, पॅन क्रमांक आणि पत्त्यासह तुमची ओळख सत्यापित करा. तुमचा सेल्फी अपलोड करा आणि “पुढील” वर टॅप करा. तुमचे बँक तपशील जसे की खाते क्रमांक, खाते प्रकार आणि IFSC कोड भरा. अटी आणि शर्ती स्वीकारा आणि कर्ज कराराची पुष्टी करण्यासाठी “ई-साइन करार” वर टॅप करा.

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच

Personal Loan  L&T : कर्ज अर्ज यशस्वी झाल्याचा संदेश येईल. कर्ज मंजूर झाल्यानंतर, पैसे तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. तर मित्रांनो, तुम्ही L&T फायनान्स ॲपवरून अशाप्रकारे सहज व सोप्या पद्धतीने जलद गतीने तुम्ही अर्ज करत कर्ज मंजुरी करून घेऊ शकतात आणि मंजूर झालेले कर्ज तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर देखील करू शकता.

अशाप्रकारे तुम्हाला देखील जलद गतीने कर्ज हवे असेल व तुम्हाला पैशाच्या आवश्यकता जास्त असेल. तर नक्कीच तुम्ही या ॲपद्वारे लवकरात लवकर कर्ज मंजूर करून घेऊ शकता.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.