मित्रांनो, कर्जाच्या आवश्यकता सर्वसामान्य माणसाला भरपूर प्रमाणात असते आणि म्हणून हे सर्वसामान्य माणूस कर्ज काढून आपल्या विशिष्ट गरजा पूर्ण करत असतात. तसेच कार्यक्रम पूर्ण करत असतात. की ज्यामध्ये लग्न समारंभ, एखादा कार्यक्रम, गाडी घेणे, घर बांधणी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांना कर्जाच्या आवश्यकता असते.
50 thousand to 3 lakh loans available urgently: 50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको
हेच कर्ज आपल्याला काढण्यासाठी बँकेच्या विविध अटींची पूर्तता करून मगच हे आपल्याला कर्ज मिळत असते. म्हणूनच आज आपण फोन पे वरून दीड लाख पर्यंतचे कर्ज आपण कशाप्रकारे मिळवू शकतो? तेही बँकेकडे न जाता. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?
आपण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा कोड स्कॅन करून दुसऱ्याला पैसे देण्यासाठी फोन पे चा वापर करत असाल. याच फोन पे मध्ये तुम्हाला लोन घेण्याचे सुद्धा ऑप्शन आहे.
फोन पे मार्फत 5 लाखापर्यंतच लोन तुम्हाला 48 तासाच्या आत तुमच्या अकाउंट वर जमा होते. फोन पे द्वारे कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला हे ॲप आपला मोबाईल मध्ये इन्स्टॉल असणार गरजेचे आहे. ॲप इंस्टॉल केल्यानंतर त्यामध्ये आपल्या बँक अकाउंट ओपन करावे व आपल्या अकाउंट क्रिएट करावे.
CIBIL नको, फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती
त्यानंतर तेथे असलेला ऑप्शन मधील रिचार्ज अँड बिल वर क्लिक करावे. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर फायनान्स सर्विसेस अँड या टॅक्सेस ऑप्शन मधील लॉन्स सिलेक्ट करावे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दिसेल की फोन पे चा अंडर ती कंपनी आहेत की ज्याद्वारे आपल्याला कर्ज मिळत असते.
या सर्व कंपन्या गव्हर्मेंट रजिस्टर असलेला आहे. त्यातील आपल्याला chshe कंपनी सिलेक्ट करावे. या कंपनीद्वारे जर आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी या कंपनीचे स्वतंत्र असे एक ॲप आहे. तर ॲप आपला मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.
हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअर वर देखील उपलब्ध आहे. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर साइन अप करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी घालू शकता. मोबाईल नंबर घेतल्यानंतर मोबाईल वरती मोबाईल व्हेरिफिकेशन साठी एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे घालावा.
त्यानंतर तुम्हाला काही पर्सनल डिटेल्स विचारले जातील. ज्यामध्ये तुमचे नाव, पॅन कार्ड नंबर, जन्मतारीख, तुमची मंथली इनकम आणि तुम्ही सॅलड पर्सन आहात की नाही तरी माहिती घातल्यानंतर तुम्ही खाली ऑप्शन येतो की चेक माय एलिजिबिलिटी त्यावर क्लिक करावे.
क्लिक केल्यानंतर तुम्ही किती रुपये खर्च घेण्यास पात्र आहात हे दाखवले जाते. ते दाखवल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल कम्प्लीट करावी लागेल. त्यामध्ये तुमचे नाव, जेंडर एज्युकेशन आणि मॅरेज स्टेटस इत्यादी माहिती घालावी. ही माहिती घातल्यानंतर तुम्हाला काही रेफरन्स चे नाव व त्यांची माहिती ॲड करावी लागतील. ज्यामध्ये आपण रेफरन्सेस म्हणून ज्या कोणी व्यक्तीचे नाव देणार आहोत त्या व्यक्तीचा फोन नंबर आणि त्या व्यक्तीशी आपल्या असणारे नाते जसं की फ्रेंड किंवा फॅमिली एम्पलोयी अशाप्रकारे चार जणांचे रेफरन्सेस नाव आपल्याला या ठिकाणी घालायचे आहे.
कंटिन्यू करायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे करंट ऍड्रेस विचारला जाईल. म्हणजे तुम्ही जेथे राहत आहात तिथून संपूर्ण माहिती विचारली जाईल. त्यानंतर तुमच्या कंपनी बद्दलची माहिती विचारली जाईल व तुम्ही करत असलेला कामाबद्दल ची माहिती विचारली जाते. सर्व माहिती घातल्यानंतर तुम्हाला लास्ट अशी माहिती जी घालायची आहे ती म्हणजे तुमच्या बँकेबद्दलची. बँक डिटेल्स आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहे.
यामध्ये बँक खाते नंबर, आयएफसी कोड नंबर, बँक कोड नंबर इत्यादी माहिती हवी. त्यानंतर त्यानंतर जी काही तुमची लोन अमाऊंट तुम्हाला मिळालेले आहेत की अमोल 24 तासाच्या आत तुमचा बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.
याबद्दलची कर्जाबद्दलची जो काही व्याज लागणार आहे किंवा किती रुपयाचा हप्ता असेल याबद्दलची सर्व माहिती त्यावर तुम्हाला दाखवली जाते. त्याप्रमाणे तुम्ही ते कर्ज घेऊ शकतात व तुमच्या कर्जाची अमाऊंट तुमच्या बँकेत खात्यातून आपोआप कट केला जाईल .
अशाप्रकारे या असणारे तुम्ही सहजरीत्या कर्ज घेऊ शकता.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.