मित्रांनो आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारची कर्ज तात्काळ उपलब्ध होऊ लागले आहे. यामुळे अनेकांना अनेक अडचणीच्या गोष्टी पूर्ण करणे आता शक्य होत आहे. फक्त यामध्ये काही जणांची प्रोसेस मोठी असते तर काहीजणांचा व्याजदर मोठा असतो या सर्व बाबी पाहिल्या व त्यांचा सखोल अभ्यास करून हे लोन घेतले तर ते आपणाला काही वेळा फायदेशीर देखील ठरू शकते.
आज आपण फोन पे ॲप द्वारे दीड लाखापर्यंतचे कसे घेता येईल हे जाणून घेणार आहोत…
मित्रांनो यामध्ये सुरुवातीला आपणाला फोन पे ॲप आपल्या मोबाईल मध्ये असल्यास उपयोगी ठरेल नसल्यास ते आपण गुगल प्ले स्टोअर द्वारे आपण डाऊनलोड करून घेऊ शकता. यानंतर आपणाला सुरुवातीला ॲप मध्ये आपली बँक लिंक करून घ्यावी लागेल जेणेकरून तुमचे पैसे येणे जाणे हे सर्व व्यवहार सुरू होतील.
आणि यानंतर आपणाला जर याद्वारे कर्ज काढायचे असेल तर जेव्हा तुम्ही फोन पे उघडता तेव्हा तुम्हाला तिथे कर्जासाठीचे वेगवेगळे बॅनर्स दिसतील त्या बॅनर वर क्लिक करून तुम्ही कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती तिथून जाणून घेऊ शकता.
जेव्हा तुम्ही एखादी कर्ज काढणार आहात तेव्हा तुम्हाला त्या बॅनर गेल्यानंतर तिथे विविध कंपन्या उपलब्ध असतील ज्या तुम्हाला कर्ज पुरवठा करतात. अशावेळी सुरुवातीला तिथे विचारलेला सर्व प्रश्नांचा फॉर्म आपणाला सबमिट करायचा आहे. या चोळी तुम्हाला तुमचा सेल्फी फोटो तसेच पॅन कार्ड हे देखील अपलोड करायचा आहे.
यानंतर या ॲपमध्ये जो फॉर्म उपलब्ध होईल तो भरताना आपण सर्व माहिती सविस्तर आणि योग्य पद्धतीने भरायचे आहे जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही अशा पद्धतीने माहिती आपणाला भरायचे आहे.
जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असता त्याच वेळी तुम्ही किती रकमेपर्यंत तुम्हाला कर्ज लागणार आहे आणि त्याचा परतफेडचा कलावधी किती दिवसांचा असेल हेही ते दाखवले जाईल त्यानुसार आपणाला दिलेल्या पर्याय निवडायचा आहे. यानंतर आणखी एक वेळ दिलेला फोन सविस्तरपणे वाचायचा असून आवश्यक तेवढे आपण बदल करू शकता मात्र एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही बदल करता येणार नाही.
यानंतर फॉर्ममध्ये दिलेल्या सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपणाला 24 ते 48 तासात आपले कर्ज मंजूर होईल आणि आपण आपले जे बँक खाते फोन पे लिंक केला आहात त्या खात्यामध्ये आपल्या कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली जाईल. याशिवाय अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही फोन पे ॲपच्या दिलेल्या इतरही सूचना वाचू शकता.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.