मित्रांनो, कर्जाच्या आवश्यकता सर्वसामान्य माणसाला भरपूर प्रमाणात असते आणि म्हणून हे सर्वसामान्य माणूस कर्ज काढून आपल्या विशिष्ट गरजा पूर्ण करत असतात. तसेच कार्यक्रम पूर्ण करत असतात. की ज्यामध्ये लग्न समारंभ, एखादा कार्यक्रम, गाडी घेणे, घर बांधणी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांना कर्जाच्या आवश्यकता असते.phonepeloan
हेच कर्ज आपल्याला काढण्यासाठी बँकेच्या विविध अटींची पूर्तता करून मगच हे आपल्याला कर्ज मिळत असते. म्हणूनच आज आपण फोन पे वरून दीड लाख पर्यंतचे कर्ज आपण कशाप्रकारे मिळवू शकतो? तेही बँकेकडे न जाता. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home
आपण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा कोड स्कॅन करून दुसऱ्याला पैसे देण्यासाठी फोन पे चा वापर करत असाल. याच फोन पे मध्ये तुम्हाला लोन घेण्याचे सुद्धा ऑप्शन आहे. फोन पे मार्फत 5 लाखापर्यंतच लोन तुम्हाला 48 तासाच्या आत तुमच्या अकाउंट वर जमा होते. फोन पे वर लोन घेण्याची एकदम सोपी प्रोसेस आहे. त्या सगळ्या प्रोसेस तुम्ही फॉलो केल्या नंतर तुम्हाला 12 तास ते 48 तासच्या आत लोन मिळू शकते.
तुम्ही फोन पे वापरत असाल आणि फोन पे च्या वर तुम्हाला जर लोन घेण्यासाठीचा एक बॅनर दिसत असेल किंवा एक ऍड येत असेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट घ्यायचे आहे, ते अमाऊंट तुम्हाला तिथं निवडायची आहे. Pre-Approved लोन तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अमाऊंट टाकायची गरज पडणार नाही.
तुमच्या लोन अमाऊंटच्या रकमेवर तुम्हाला किती कालावधीसाठी हे लोन द्यायचा आहे,
त्याची डेली किती इन्स्टॉलमेंट भरायची आहे, एकूण किती इन्स्टॉलमेंट असतील, त्याच्यासाठी व्याजदर काय असेल, टोटल अकाउंटला किती पैसे जमा केली होतील, त्याच प्रक्रिया शुल्क किती असेल आणि तुम्हाला किती पैसे भरायला लागतील याचे सर्व माहिती मिळते.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती
प्रोसेसिंग शुल्क तुमच्या लोनच्या अमाऊंट मधून वजा केले जाते. यासाठी तुम्हाला जे बॅनर दिसतं त्या बॅनर वर क्लिक करायचं आहे. तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. फोन पे (Phone Pe Loan Apply) च्या टर्म्स आणि कंडिशन तुम्हाला ॲग्री करायचे आहेत. त्यानंतर पॅन कार्ड आणि तुमच्या नावानुसार तुमचं सिबिल स्कोर तिथे चेक केला जाईल. काही बदल असतील तर अगोदरच तुम्हाला करायचे आहेत. एकदा अर्जला सुरुवात केल्यानंतर तुम्ही बदल करू शकत नाही.
तुमची केवायसी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला असा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला लोन देणाऱ्या कंपन्यामधून कोणतीही कंपनी सिलेक्ट करायची आहे. त्यासाठी लागणारा ईएमआय चा e-NACH Mandate फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. जेणेकरून तुमची इन्स्टॉलमेंट बँकेच्या खात्यातून कट केली जाईल. तुमच्या एग्रीमेंट तुम्हाला रिव्ह्यू करायची आहे. ते व्यवस्थित रित्या तपासून पाहायच्या आहेत.
सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच
आणि त्यानंतर तुम्हाला जे मिळालेले लोन आहे ते अकाउंटला ट्रान्सफर केले जाईल. FlexiLoans & Loanden Club या दोन कंपन्या मार्फत फोन पे मधून तुम्हाला लोन दिले जाते. ते तुम्हाला ओटीपी पाठवतील फोन पेच्या मोबाईल नंबर वर त्यानंतर ते ओटीपी तुम्हाला टाकून तुमचा एग्रीमेंट एक्सेप्ट करायची आहे.
या सगळ्या प्रोसेस केल्यानंतर तुमची लोन अमाऊंट तुमच्या बँकेमध्ये जमा होते.
फ्लेक्झिलोन जे आहे ते तुम्हाला एका दिवसाच्या आत बँकेत पैसे जमा करेल. तर लोन देन क्लबमधून मिळणारी लोन अमाऊंट 48 तासाच्या आत बँकेत पैसे जमा करेल. या प्रकारे तुम्ही लोन अप्लाय करून लोन मिळवू शकता. लोन तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा लोन घेऊ शकता. https://cms.phonepe.com/en/mx/merchant-help/loans/how-can-i-get-loan-phonepe/how-do-i-get-loan-phonepe/
अशा प्रकारे तुम्ही फोन पे वरून सोप्या पद्धतीने व सहज लोन मिळवू शकता. यावर असलेला व्याजदर व कर्जाचा हप्ता हा तुम्हाला फोन पे वर सांगितला जाईल.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.
आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे? जाणून घ्या अर्ज कसा भरावा