PM Svanidhi Scheme: सरकार देत आहे 90 हजार रुपयांचे विनातारण कर्ज : कसा करावा अर्ज : वाचा सविस्तर माहिती

PM Svanidhi Scheme: भारत सरकार रुपये 90 हजार पर्यंत विनातारण कर्ज आता देत आहे. हे कर्ज कसे घ्यावे? त्याची प्रोसिजर काय असेल? सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. ज्या योजनेद्वारे ही कर्ज दिले जाणार आहे त्याचे नाव आहे पीएम स्व निधी योजना.

Loan: हे कर्ज घेण्यासाठी आपणाला फार मोठ्या कागदपत्रांची आवश्यकता नाही फक्त एका महत्त्वाच्या कागदावर तुम्हाला ही कर्ज ताबडतोब मिळेल आणि याची पैसे देखील तुमच्या खात्यात जमा होतील. किरणा जावळी कोरोना काळात अनेक उद्योग नुकसान झाले त्यावेळी मोदी सरकारने सुरू केली या योजनेने प्रभावित झालेल्या लघुउद्योग उभारणीसाठी अनेकांनी आर्थिक मदत देखील घेतली आहे.

Personal loan: फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड द्वारे पर्सनल लोन कसे घ्यावे ? काय करावे? वाचा सविस्तर

India Post Payment Bank : इंडिया पोस्ट पेमेंट बँक : 348 पदांची भरती

यापूर्वी या योजनेद्वारे 80 हजार रुपयांची कर्ज दिली जात होते मात्र आता 2025 पासून या कर्जाच्या रकमेतून वाढ करण्यात आली असून आता या योजनेत अंतर्गत मिळणारे कर्ज रुपये 90 हजार पर्यंत मिळू शकते. हे कर्ज मिळताना सरकारकडून तीन टप्प्याचा प्राप्त होते. नुकताच झालेल्या ऑगस्ट महिन्यातील बैठकीत या योजनेला आणि दहा वर्षाची मंजुरी वाढून मिळाली आहे.

PPF Interest Rate: छोटी गुंतवणूक मोठा फायदा : फक्त 500 रुपये भरा आणि मिळवा कोटी रुपये

Personal Loan: पर्सनल लोन ‘अशा’ लोकांना लगेच मिळते : जाणून घ्या माहिती

हे कर्ज आपणाला तीन टप्प्यात मिळते सुरुवातीला तुम्ही उद्योग सुरू करताना हे कर्ज घेतल्यास आपल्याला 15000 मिळतात तर दुसरा टप्पा तुम्हाला 25 हजार रुपये पर्यंत तिसरा टप्पा 50 हजार रुपये तुम्हाला ते कर्ज मिळत असते.

हे कर्ज काढताना आपणाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे याशिवाय आपल्याला इतर कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता लागत नाही यासाठी तुम्हाला हे कर्ज फेडण्यासाठी विविध हप्त्यांची सोय देखील करून देण्यात आली आहे.

या योजनेचा अर्ज तुम्हाला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत संपर्क साधल्यास उपलब्ध होऊ शकतो आणि त्याचवेळी तुम्ही इतर माहिती देखील याबाबतची या कर्जाविषयी चौकशी करू शकता. एकदा अर्ज केल्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत फक्त आधार कार्ड जोडायचे आहे. याशिवाय अधिक माहिती असल्यास बँकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधावा.