Salary Slip Home Loan: सॅलरी स्लिप नाही, तरीही मिळवा पर्सनल लोन किंवा होम लोन : जाणून घ्या माहिती

Salary Slip Home Loan: आपल्याला जर वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन किंवा गृह कर्ज काढायचे असेल तर आपणाला बँका सॅलरी विचारतात जर आपल्याकडे ते उपलब्ध नसेल तर काय करायचं मग बँक कशा कर्ज देतील हे आता आपण जाणून घेऊया ..

हल्लीच्या काळात सर्वच लोकंजार वर्ग पर्सनल लोन किंवा होम लोन हे घेत असतात आणि आपली असणारी विविध स्वप्ने पूर्ण करत असतात अनेक जण लग्नानंतर गृह कर्ज घेतात वाहन कर्ज घेतात कारण प्रत्येकालाच आपले स्वतःची घर असावे वाहन असावे असे वाटत असते व यासाठी प्रत्येक जण कर्जाचा पर्याय निवडणे योग्य ठरवतात.

PM Svanidhi Scheme: सरकार देत आहे 90 हजार रुपयांचे विनातारण कर्ज : कसा करावा अर्ज : वाचा सविस्तर माहिती

Personal loan: फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड द्वारे पर्सनल लोन कसे घ्यावे ? काय करावे? वाचा सविस्तर

Finance Tips: भाड्याने राहावे की EMI वर घर खरेदी करावे? निर्णय घ्यायच्या आधी हे वाचा अन्यथा पश्चाताप होईल

Personal Loan पण ही कर्ज घेताना अनेक अडथळे येतात त्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तते करावी लागते त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते आपण काय कमावतो आणि ते आपणाला कसे जमा होते हे तुम्हाला बँकेला सांगावं लागतं यासाठी खात्री म्हणून बँका तुमच्याकडे अगोदर सर्व कागदपत्रे मागतात.

Personal loan: मग यावेळी सुरुवातीला तुमच्या पगाराचा दाखला म्हणजेच सॅलरी स्लिप मागितली जाते जर समजा तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्हाला सॅलरी स्लिप नाही मिळाली तर तुम्हाला बँका हे कर्ज नाव मंजूर करतात.

आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा : 661 विविध पदांची भरती

सिद्धगिरी संस्थान मठ कनेरी येथे भरती सुरू : जाणून घ्या सविस्तर माहिती

पंजाब नॅशनल बँक : 750 स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती

मग केवळ सॅलरी स्लिप मिळाली नाही म्हणून आपण आपल्या स्वप्नांना थांबवायचे आहे का आपल्या गरजा थांबवायचे आहेत का? तर असं नाही आपल्याला इतरही दुसरे पर्याय असतात त्याचा आपण विचार करू. अनेक बँका तुम्हाला सॅलरी स्लिप्ट नसेल तरीही कर्ज देतात मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या कमाईचा स्त्रोत आणि त्याचा पुरावा हा सादर करावा लागतो.

म्हणजेच काय तर तुमच्याकडे सदस्य नसेल तर तुम्हाला मागील६ महिन्याचे बँक स्टेटमेंट, किंवा ज्या बँकेचे आपली जमा होते तेथील विवरणपत्र म्हणजेच बँक स्टेटमेंट, जर तुम्हाला यापूर्वी एखादी कर्ज असेल तर त्याचे हप्ते जसे जातात त्याचे विवरण पत्र सादर करावे लागते.

कोंडुस्कर Kia कनेरीवाडी, शिरोली : कस्टमर केअर मॅनेजर, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, शोरूम होस्टेस, पेंटर, ड्रायव्हर, ऑफिस बॉय : महिला, पुरुष भरती

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक, अप्रेंटिस : 116 पदे : दहावी पासला संधी

यासोबतच दोन वर्षात आयटी आर भरल्याची कॉपी आणि क्रेडिट स्कोर चांगला यात देखील गोष्टी बघावे लागतात. आणखी जर दोन्ही मजबूत असेल तरी देखील आपणाला तात्काळ कर्ज मंजूर होते आणि आपली स्वप्ने पूर्ण होऊ शकतात आपल्या अडचणी दूर होऊ शकतात.

दरम्यान हे असे कर्ज घेताना जास्तीत जास्त बँकांचे व्याजाबाबतचे माहितीपत्रक उपलब्ध करून आपणाला कुठले सविस्तर पडेल याचा विचार करूनच कर्जासाठी अर्ज करावा.