टाटा कॅपिटल पर्सनल लोन कसे घ्यावे? वाट पहायचे दिवस संपले; टाटा कॅपिटल कर्ज प्रक्रिया..…

Tata Capital Personal Loan :मित्रांनो, कर्ज हे आपला प्रत्येकाने साठी लागणारी गोष्ट आहे. गरजा वेगवेगळा असू शकतात परंतु कर्ज हे प्रत्येकाला लागतच असते. हे कर्ज आपण विविध बँकेमार्फत घेत असतो. म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत की, ज्याद्वारे आपल्याला सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते. हे ॲप म्हणजे टाटा कॅपिटल पर्सनल लोन ॲप द्वारे आपल्याला सर्व वैयक्तिक कर्ज पाहिजे असेल तर ते कसे घ्यावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Helath Insurance म्हणजे काय? वर्षाला लाखो रुपये वाचवा

Tata Capital Personal Loan : जर तुम्हाला टाटा कॅपिटल पर्सनल म्हणून कर्ज घ्यायचे असतील तर टाटा कॅपिटल चा ऑफिसर वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पर्सनल लोन अप्लाय नॉ एक ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शन वर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन विचारलं जातील तर सर्वप्रथम तुम्हाला अलाव करायचा आहे. त्यानंतर गेट स्टार्ट बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमचे पहिले नाव व आडनाव विचारले जाईल. त्यानंतर तुमचा फोन नंबर विचारला जाईल.

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर मिळणार 3 हजार रुपये

तो तुम्ही फोन नंबर घातला आहे त्या फोन नंबर वर एक ओटीपी येईल हा ओटीपी तेथे घालावा. जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुम्हाला काही परमिशन विचारलं जातील त्या परमिशन अलाव करायची आहे. त्यानंतर तुम्ही या ॲपच्या होम पेजवर जाल. त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय नाव असे एक ऑप्शन दिसेल. ते ऑप्शन वर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ॲपद्वारे दिला जाणारा विविध कर्जाची टाईप दाखवले जातील.

Bajaj Finance personal loan :  बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर 

आपण पर्सनल लोन विषयी माहिती पाहणार आहोत म्हणून तुम्ही पर्सनल लोन ऑप्शन वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही सॅलेड पर्सन आहात की सेल्फ एम्प्लॉय आहात असे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल व सेंड ओटीपी असलेले बटन दिसलेल्या बटनावर क्लिक करावे. यामुळे तुमच्या मोबाईल नंबर वर पुन्हा एकदा ओटीपी येईल तो ओटीपी तिथे घालावा. तुम्हाला प्रथम पॅन कार्ड नंबर विचारला जाईल.

SBI क्रेडिट कार्ड कसे काढावे? वाचा सोपी व सविस्तर माहिती : SBI Credit Card

Tata Capital Personal Loan : त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड वरती असलेले तुमचे नाव, जन्मतारीख, तुमचे जेंडर, पिनकोड नंबर, तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करता, तुमचे पेमेंट किती आहे, ईमेल आयडी, तुमचा राहणारा पत्ता इत्यादी सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुमची महिन्याचे सॅलरी कोणत्या स्वरूपात तुम्हाला मिळते. तुमच्या महिन्याचा खर्च किती आहे. तुम्ही जे काम करत आहात ते किती वर्षापासून किंवा किती महिन्यापासून करत आहात. तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत आहात ती गव्हर्मेंट आहे की प्रायव्हेट आहे. इत्यादी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावे लागतील.

उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लाखाचे झटपट कर्ज उपलब्ध : तेही घरबसल्या मिळवा Personal loan

त्यानंतर तुम्हाला तुम्ही किती लोन घेण्यासाठी पात्र आहात ते दाखवले जाते. त्यानुसार तुम्ही तुमच्या लोणच्या अमाऊंट कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर परतफेडचा कालावधी देखील तुमच्या सोईनुसार करू शकता. या ॲपद्वारे तुम्हाला बारा महिन्यांपासून ते साठ महिन्यांपर्यंतचा परतफेड चा कालावधी उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. आता तुम्हाला तुमची केवायसी कम्प्लीट करावे लागतील. केवायसी तुम्ही तुमच्या आधार कार्ड च्या साह्याने कम्प्लीट करू शकता.

 

यामध्ये तुम्हाला आपला आधार कार्ड नंबर घालावा लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी एक कॅप्चा कोड तेथे घालावा. यामुळे तुमची केव्हाची कम्प्लीट होईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा एक सेल्फी अपलोड करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुम्ही राहत असलेले घर स्वतःचे आहे की भाड्याचा आहे ते विचारले जाईल. त्यानंतर तुम्हाला रेफरन्स नाव आणि रेफरन्स फोन नंबर विचारला जाईल. तो तेथे घालावा. त्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल्स घालावे लागतील.

 

जर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स घालायचे नसतील तर तुम्ही स्किप करून पुढील डोकमेंटचे फोटो अपलोड करू शकता. त्यामध्ये तुमचा एक सेल्फी अपलोड करावा लागेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट आणि तुमच्या सॅलरीची तीन महिन्याची स्लिप इत्यादींचे फोटो अपलोड करावे लागतील. त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करावे आणि जर तुम्ही तुमचे बँक डिटेल्स अपलोड केले तर तुम्हाला डायरेक्ट तुमची लोन अमाऊंट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते व तुम्ही कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता. त्याचबरोबर हे कर्जाचा हप्ता तुमच्या बँक खात्यातून प्रत्येक महिन्याला कट केला जाईल.

 

अशाप्रकारे या टाटा कॅपिटल पर्सनल लोन ॲप मधून तुम्ही सहज रित्या कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता.