Personal Loan: मित्रांनो, कर्ज हे आपला प्रत्येकाने साठी लागणारी गोष्ट आहे. गरजा वेगवेगळा असू शकतात परंतु कर्ज हे प्रत्येकाला लागतच असते. हे कर्ज आपण विविध बँकेमार्फत घेत असतो. परंतु तुम्हाला तर माहित असेल की आजकाल कोणतेही कर्ज घ्यायचे झाले तर त्यासाठी उत्पन्नाच्या पुराव्याच्या आवश्यकता असते आणि या उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय आपल्याला कोणताही प्रकारचे कर्ज मंजुरी दिली जात नाही.
म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत की, ज्यामध्ये कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची पूर्तता करावी लागत नाही. तर त्यातून आपल्याला जलद पद्धतीने कर्ज उपलब्ध होऊ शकते. हे ॲप कोणते व त्यामध्ये कर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
आज आपण कर्ज याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्याचं नाव आहे.True Balance-Personal Loan App. या ॲपच्या अंतर्गत आपल्याला कोणताही सिबिल स्कोर चे आवश्यकता लागत नाही. त्याचबरोबर उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. यासाठी आपल्याला हे ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे लागेल. ओपन केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन विचारलं जातील तर सर्वप्रथम तुम्हाला अलाव करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर येथे घालावा व तुमचा एक पासवर्ड क्रिएट करावा.
त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो तिथे घालावा. जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर हा वेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड घातलेला आहे तो पासवर्ड पुन्हा एकदा ते घालावा लागेल. त्यानंतर तुम्ही या ॲपच्या होम पेजवर जाल. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लोण उपलब्ध असलेले दिसतील. त्यातील तुम्ही कॅश लोन वर क्लिक करावे.
Personal Loan: क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन अलाव कराव्या लागतील. परमिशन अलाव केल्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करावे लागेल. व काही परमिशन्स आलाय कराव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर घालावा लागेल. नंतर तुमची पॅन कार्ड वर असलेले जन्मतारीख विचारले जाईल.
त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड ची लिंक असलेला मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे घालावा जेणेकरून तुमच्या पॅन कार्ड व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुमची ई केवायसी कम्प्लीट करण्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर कधी घालावा लागले. आधार कार्ड नंबर घातल्यानंतर तुमची एक केवळ ते देखील कम्प्लीट होईल.
हे सर्व माहिती घातल्यानंतर तुम्हाला तुम्ही किती लोन घेणार आहात म्हणजेच तुम्हाला किती लोणचे आवश्यकता आहे असं प्रश्न विचारला जाईल. तेवढी रक्कम आपण तेथे घालावेत. ही लोन अमाऊंट तुम्ही त्या ठिकाणी घातल्यानंतर त्या अमाऊंटवर लागणारा व्याजदर किती व तुम्ही परत फेडीचा कालावधी देखील कमी जास्त करू शकता. यामध्ये सहा महिने व तीन महिने असे ऑपशन असतात.
जो तुम्ही ऑप्शन सिलेक्ट कराल त्याप्रमाणे तुमचा ईएमआय किती रुपयांचा असेल हे देखील दाखवले जाते. त्यानंतर तुम्हाला तुम्ही लोन कोणत्या कारणासाठी घेत आहात हे विचारले जाते. त्यानंतर तुम्ही विवाहित आहात की अविवाहित हे विचारले जाईल व तुमचे शिक्षण किती हे देखील विचारले जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचे राहते घर हे स्वतःचे आहे की भाड्याच्या आहे हे विचारले जाईल.
तुम्ही कशा प्रकारचे काम करता ज्यामध्ये तुम्ही सॅलरी बेसवर काम करतात आणि स्वतःच कोणता व्यवसाय आहे की तुम्ही गृहिणी आहात. तुम्ही जे काम करत आहात ते किती वर्षापासून करत आहात किंवा किती महिन्यापासून करत आहात हे विचारले जाते. तुमच्या कंपनीचे नाव आणि तुम्ही जे काम करत आहात ते कोणत्या टाईपचे काम आहे हे विचारले जाते.
त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुमची मंथली इन्कम किती आहे, ती महिन्याच्या कोणत्या तारखेला तुम्हाला मिळते व कोणत्या स्वरूपात तुम्हाला दिली जाते. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की याआधी तुम्ही कोणत्या ॲपवर कर्ज घेतले आहेत की नाही. त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आयडी विचारली जाईल व ईमेल आयडी व्हेरिफाय होईल. आता तुम्ही भरलेल्या सर्व फॉर्म हा प्रोसेस मध्ये जाईल. ही कंपनी आपली सर्व माहिती पडताळून पाहिल व आपल्याला किती रुपयांचा कर्ज होऊ शकते किंवा म्हणू शकत नाही हे सांगेल.
जर तुम्हाला किती रुपयांचे कर्ज उपलब्ध झाली असेल तर त्याच्यावर लागणारा व्याजदर किती, कर्जाचा हप्ता किती याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाईल. जर तुम्हाला ते कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही प्रोसेस वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल्स घालावे लागतील. ज्यामध्ये बँक अकाउंट नंबर, बँक ब्रांच नंबर, आयएफसी कोड, बँकेचे नाव इत्यादी माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला मिळालेली कर्जाची रक्कम तुमच्या बँक खतांमध्ये ट्रान्सफर केली जाईल व प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून आपोआप कर्जाचा हप्ता हा कट केला जाईल.
अशाप्रकारे जलद व सुलभ गतीने आपण या ॲपद्वारे कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. तेही कोणत्या उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय.