TVS क्रेडीट पर्सनल लोन कसे घ्यावे? कर्ज मिळवण्याचा सोपा मार्ग : personal loan

TVS Creadit Loan : मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात कर्ज घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टी त्यांना करता येत नाही जसे की, घर बांधणी, लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, गाडी घेणे अशा अनेक गोष्टींसाठी सर्व सामान्य माणसांना कर्जाच्या आवश्यकता असते. परंतु हे कर्ज जर आपण बँकेमध्ये घ्यायचे म्हणल तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे होतात. म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्या ॲप मधून आपल्याला अत्यंत जलद गतीने कर्ज प्राप्त होते हे ॲप कोणती? व त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.personal loan :

फोन पे मधून घ्या अर्जंट कर्ज : नवीन बदल, सोपी पद्धत : सर्वांसाठी उपलब्ध

TVS Creadit Loan आज आपण ज्या कर्ज याबद्दलची माहिती पाहणार आहोत की एक कंपनी देखील आहे. ती म्हणजे टीव्हीएस कंपनी या कंपनीत तर्फे आपल्याला पर्सनल लोन देखील दिले जाते. यासाठी एक ॲप आपल्याला आपला मोबाईल नंबर मध्ये डाउनलोड करावे लागेल. त्या ॲपचं नाव आहे टीव्हीएस क्रेडिट साथी. हे ॲप आपला मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. डाऊनलोड केल्यानंतर आप ओपन करावे. ॲप ओपन केल्यानंतर काही परमिशन आपल्याला अलाव करायला लागतील.

50 thousand to 3 lakh loans available urgently: 50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

त्या अलाव कराव्या. त्या केल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल व मोबाईल नंबर वेरिफिकेशन साठी ओटीपी येईल तो तिथे घालावा. त्यानंतर या ॲपचे होम पेज ओपन होईल. त्यामधील आपल्याला पर्सनल लोन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा काही परमिशन विचारला जातील. त्या अलाव करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती विचारली जाईल.

आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

की ज्यामध्ये पहिले तुमचं पॅन कार्ड नंबर विचारला जाईल व पॅन कार्ड व्हेरिफिकेशन होईल. वेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे लोकेशन विचारले जाईल व तुमच्या कामाचे स्वरूप विचारले जाईल, त्यानंतर तुम्हाला किती पगार आहे तो विचारला जाईल व तुमचा पगार कोणता स्वरूपात दिला जातो हे देखील विचारले जाईल इत्यादी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड व्हेरिफिकेशन करावा लागेल. ज्यामध्ये तुमचा तुम्हाला आधार कार्डचा नंबर घालावा लागेल व आधार कार्ड तुझ्या मोबाईल नंबर से लिंक आहे तो मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी ते घालावा.

फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

त्यामुळे तुमच्या आधार वेरिफिकेशन पूर्ण होईल. त्यानंतर तुमचे मॅरेज स्टेटस, तुमचे कॉलिफिकेशन विचारले जाते ही सर्व माहिती घातल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुमची सर्व माहिती दाखवली जाते. त्यानंतर तुम्ही प्रोसेस वर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही किती कर्ज घेण्यासाठी पात्र आहात हे दाखवले जाईल. त्यातील आपल्याला किती रकमेचे कर्ज हवे आहे ते तुम्ही तेथे लिहू शकता. त्यानंतर तुम्ही अप्लाय वर क्लिक करावे.

Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती

त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल की 24 तासांमध्ये तुमची लोन अमाऊंत तुम्हाला दिली जाईल. त्यासाठी तुम्हाला तुमची बँक अकाउंट डिटेल्स त्यामध्ये घालावे लागतील. हे सर्व घातल्यानंतर तुम्ही घेतलेला लोन amount वर किती रुपयांचा हप्ता असेल? लागणारा व्याजदर? कर्जाची पडत फेड किती रुपयांची करावी लागेल? याबद्दलची संपूर्ण माहिती दाखवली जाईल व काही तासातच तुमच्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातील.

अशा प्रकारे या ॲपद्वारे तुम्ही जलद गतीने कर्ज मिळू शकतात. तेही पॅन कार्ड व आधार कार्ड च्या साह्याने तुम्हाला कर्ज मिळू शकते.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.