मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये युको बँक ही बँक कार्यरत असून त्यांचा कारभार देखील अत्यंत चांगला आहे. ग्राहकांना सोयीचे होईल अशा पद्धतीच्या चांगल्या सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. पैसे भरणे असू द्या, पैसे पाठवणे असू द्या, चलन भरणे, धनादेश वटवणे आणि याचबरोबर गरजूंना चांगल्या प्रकारे कर्ज उपलब्ध करून देणे. अशा अनेक चांगल्या सुविधा या बँकेमार्फत दिल्या जातात. Uco Bank Personal Loan
हो मित्रांनो आज आपण युको बँक देत असलेल्या पर्सनल लोन विषयी विशेष माहिती येथे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो इको बँक नोकरदारांना तसेच सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना त्यांच्या गरजा नुसार कर्ज पुरवते. अक्षरशः काही क्लिक वरतीच तुम्हालाही रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये कर्ज स्वरूपात तात्काळ उपलब्ध होते. Uco Bank Personal Loan
सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच
हे कर्ज मिळवण्यासाठी युको बँकेच्या एक चारच टप्पे आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत यानंतर लगेच पैसे तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येतील. आणि यासाठी आपणाला येणारा खर्च सर्विस चार्ज म्हणून अगदी नाममात्र घेतला जातो. या कर्जासाठी व्याजदर साधारणपणे 12.48 टक्क्यांच्या दरम्यान असल्याचं समजते. हा व्याजदर कमी अधिक प्रमाणात वेळोवेळी बदलण्याची शक्यता गृहीत धरावी. Uco Bank Personal Loan
आणि मित्रांनो युको बँकेचे हे पर्सनल लोन तुम्ही जर घेत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मूळ स्वरूपात कुठेही द्यावी लागणार नाहीत.
आयडीबीआय बँक देतेय 5 लाखाचे Personal Loan : पहा हप्ता कितीचा बसणार
यासाठी तुम्ही बँकेच्या द्वारे किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे सर्व प्रोसेस करू शकता. तुम्ही जर बँकेचे इंटरनेट बँकिंग आधीपासून घेतला असाल तर फार उत्तम ठरते. आणि जर नसाल तर तुम्ही आपला केल्यानंतर तेही तुम्हाला तात्काळ उपलब्ध होते.
Uco Bank Loan Emi
आणि मुख्य म्हणजे हे कर्ज घेताना तुम्हाला बँकेच्या कोणत्याही शाखेला भेट देखील द्यावी लागत नाही. कर्जाची ही प्रोसेस करताना तुम्ही सुरुवातीला एक एसएमएस पाठवावा लागतो. त्यानंतर बँकेद्वारे तुम्हाला दुसरा एसएमएस प्राप्त होतो.
‘हे’ ॲप देत आहे 5 लाखांचे अर्जंट कर्ज : Personal loan
आणि हे एसएमएस तुम्हाला तुमची पात्रता तपासणारे असतात. सुरुवातीला आपणाला जो मेसेज पाठवायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती देखील तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
तुम्ही बँकेचे ग्राहक आधीपासून असाल तर तुम्हाला पुढील सर्व कामे अत्यंत जलद गतीने पार पडतात आणि जर तुम्ही बँकेचे ग्राहक नसाल तर नव्याने तुम्ही ग्राहक बनून मग या सुविधा उपलब्ध करून घेता येतात. जेव्हा तुम्ही बँकेची ग्राहक बनता तेव्हा तुम्हाला बँकेचे ॲप मध्ये किंवा इंटरनेट बँकिंग मध्ये pre aprove loan असा पर्याय दिसेल त्याला क्लिक करून तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी सविस्तर माहिती भरून आपली पात्रता तपासून घेऊ शकता. त्यामुळे तुमचे अकाउंट देखील ऍक्टिव्हेट होते. Uco Bank Personal Loan
यानंतर तुम्हाला किती कर्ज लागणार आहे त्याचे हप्ते तुम्ही किती दिवसात करणार आहात आणि त्याचे व्याज किती होणार आहे इत्यादी बाबत तपशील तुम्हाला दिसेल आपल्या गरजेनुसार दिलेल्या पर्याय निवडून तुम्ही तो सबमिट करायचं असतो. यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्ही तेथे दिलेल्या जागेत भरायचा असतो. आणि यानंतर लगेचच तुमच्या अकाउंट मध्ये तुमच्या गरजेनुसार तुम्ही निवडलेली रक्कम ट्रान्सफर केली जाते. Uco Bank Personal Loan
अधिक माहितीसाठी युको बँकेची ही वेबसाईट पहा.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.