Loan For Women: महिलांना मिळणार 3 लाखाचे बिनव्याजी कर्ज : उद्योगिनी योजना : जाणून घ्या माहिती
सरकार राज्याचा तसेच देशाचा आर्थिक स्तर उंचवावा, अनेक पद्धतीचे रोजगार निर्मिती होऊन अनेकांच्या घराला हातभार लागू दे मिळणाऱ्या रोजगारातून गोरगरिबांचे जीवन उज्वल बनवू दे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. साहजिकच या सर्वांमुळे देश व राज्याची प्रगती होताना दिसून येते.
Udyogini Yojana:आता सरकारने महिलांसाठी नवीन योजना आणली आहे तिचं नाव आहे उद्योगिनी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा रोजगार करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. ती लाखापर्यंत चे कर्ज महिलांना देण्यात येणार आहे.
त्याकरता या योजनेअंतर्गत अपंग तसे विधवा महिलांना हे 3 लाख रुपये देऊन सरकारला महिलांना अधिक सक्षम करायचं आहे. अनेक महिलांना विविध प्रकारचे रोजगार निर्मिती उद्योगकरून द्यायचे आहे. हे कर्ज विधवा तसेच अपंग महिलांना बिनव्याजी मिळणार आहे तर उर्वरित महिलांना साधारणपणे 12% इतका व्याजदर लागणार आहे.
यासाठी महिमेल 18 ते 25 पर्यंत असणे गरजेचे आहे. या योजनेसाठी जेवायला पात्र ठरतील. जी मला कर्ज घेणार आहे त्यामुळेच आधी सिबिल स्कोर चेक केला जाईल, त्या महिलेचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच कर्ज दिले जाईल.
Loan For Women: योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना काही कागदपत्रे सबमिट करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईजचे दोन फोटो, जन्माचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबुक या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. तसेच तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती हवी असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.