वजन कमी करा / वाढवा शास्त्रशुद्ध पद्धतीने तेही फक्त एका महिन्यात : जाणून घ्या विशेष माहिती 

आपले वजन आपल्या आरोग्याचे आणि आत्मविश्वासाचे आरसे असते. वाढते वजन हे केवळ बाह्य सौंदर्यावर परिणाम करत नाही, तर अनेक आजारांचे मूळ कारण देखील ठरते. जसे की मधुमेह, बी. पी., सांधेदुखी आणि थकवा. अशावेळी योग्य मार्गदर्शन मिळाले, तर वजन नियंत्रणात ठेवणे कठीण नाही. याच बाबीची गरज लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय वेलनेस एक्स्पर्ट मलिका शेख (मॅडम) यांनी खास योजना तयार केली आहे. ज्यामध्ये ३० दिवसांच्या आत ५ किलो वजन कमी किंवा वाढविण्याची मनी बॅक गॅरंटी दिली जाते! (टीप: प्रत्येक व्यक्तीचा परिणाम वेगळा असू शकतो)

 

अनेक जण वेळेअभावी व्यायामशाळेला जाऊ शकत नाहीत, तर काही जणांना योग्य मार्गदर्शनच मिळत नाही. यामध्ये मलिका शेख (मॅडम) यांचा ऑनलाईन प्लॅन तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकतो. Zoom App च्या माध्यमातून तुम्ही घरूनच वैयक्तिक सल्ला घेऊ शकता.

 

चला तर मग जाणून घेऊया काय-काय मिळणार आहे यामध्ये ..

* जपानी टेक्नॉलॉजी वापरून बॉडी अॅनालिसिस:

तुमच्या शरीराची सद्यस्थिती, BMR (Basal Metabolic Rate), Fat Percentage, Muscle Mass इत्यादी बाबी तपासल्या जातात आणि त्यानुसार खास डायट प्लॅन व जीवनशैली सुधारणा सुचवल्या जातात.

 

* वजन कमी/वाढविण्याचा शास्त्रशुद्ध आणि नैसर्गिक मार्ग:

कॅलोरी मॅनेजमेंट आणि योग्य अन्नघटकांची समज यामुळे तुमचं शरीर नैसर्गिकरित्या संतुलनात येतं. कोणतेही दुष्परिणाम नसलेली ही प्रक्रिया शरीराला पूर्णतः अनुकूल असते.

 

* एकदा कमी केलेले वजन टिकवण्यासाठी मार्गदर्शन:

कुप्रसिद्ध डायट्समुळे वजन काही काळासाठी कमी होतं, पण नंतर पुन्हा वाढतं. इथे मात्र, कायमस्वरूपी जीवनशैलीतील सुधारणा शिकवली जाते, त्यामुळे वजन दीर्घकाळासाठी नियंत्रणात राहतं.

 

* खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल:

तुमच्या रोजच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ ठेवायचे, कोणते टाळायचे, किती वेळाने जेवण घ्यायचं – हे सर्व शिकल्यानंतर तुम्ही स्वतःचा आहार संतुलित ठेवू शकता.

 

वाढते वजन म्हणजे वाढते धोके असतात. वाढत्या वजनाचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात ते पुढील प्रमाणे –

थकवा आणि ऊर्जा कमी होणे, त्वचेवर परिणाम (पिंपल्स, डल स्किन),मूड स्विंग्स आणि नैराश्य,हार्मोनल असंतुलन,

झोपेचे विकार.

 

यामुळेच वेळेवर योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मलिका शेख (मॅडम) यांची ही योजना तुम्हाला योग्य दिशेने नेईल. अधिक माहितीसाठी किंवा अपॉईंटमेंटसाठी कॉल करा:

99211 47712 / 83800 74990.

 

शेवटी, लक्षात ठेवा आपले आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे.

आपला आत्मविश्वास, आपले व्यक्तिमत्व आणि आपल्या आनंदी आयुष्ययासाठी आजच पहिलं पाऊल उचला!