Royal Enfield hunter 350 vs TVS Ronin : रॉयल एनफिल्ड हंटर की टीव्हीएस रोनिन कोणती बाईक जास्त पावरफुल? वाचा सर्व माहिती 

ताजी बातमी ऑनलाइन टीम

 

Royal Enfield hunter 350 vs TVS Ronin

सध्या मोठा सणांचा काळ सुरू आहे. यामुळे साहजिकच प्रत्येक जण वेगवेगळ्या खरेदी करत आहेत. अशीच एका खरेदी बद्दल म्हणजेच टू व्हीलर खरेदी संदर्भात आपण आज येथे जाणून घेणार आहोत.

 

रॉयल एनफिल्ड हंटर की टीव्हीएस रोनिन या दोन गाडींमधील तुलना आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही गाड्या अल्पावधीतच लोकप्रिय ठरले आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्याचे फीचर्स तसेच त्यांच्यात लागलेली कडवी स्पर्धा कशी आहे ते…

 

Royal Enfield hunter 350 vs TVS Ronin

यामध्ये हंटर 350 ची शोरूम किंमत अंदाजे 1.37 लाख पासून सुरु होऊन 1.67 लाखांपर्यंत आहे. तर टीव्हीएस रॉलीन ची किंमत एक पॉईंट पंचवीस लाख रुपयांपासून 1.59 लाख रुपयांपर्यंत आहे.

 

इंजिन व परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर रॉयल एनफिल्ड हंटर 350 मध्ये 349 सीसी इंजिन आहे. २०२ बीएचपी पावर आहे. तर टीव्हीएस रनिंग मध्ये 225.9cc ऑइल कोल्ड इंजिन असून ते 20.4 पीएस पॉवर आणि 19.93 एन एम टॉक निर्माण करते.

 

हंटर मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल चॅनल एबीसी, यूएसबी चार्जिंग पोट, ट्रिपल नेवीगेशन, आणि एलईडी टेल लॅम्प आहे. तर रॉनींमध्ये ब्लूटूथ करेक्टिव्हिटीसह डिजिटल डिस्प्ले टर्न व टर्न नेव्हिगेशन रायडिंग मोड्स तसेच आधुनिक डिझाईन फीचर्स आहेत.

 

शेवटी सांगायची म्हणजे जर तुम्हाला क्लासिक रेडींग फील मजबूत टॉर्क आणि लॉन्ग ड्रेस चालू घ्यायचा असेल तर रॉयल इन्फिल्ड चांगला पर्याय आहे परंतु जर तुम्हाला हलकी आधुनिक तंत्रज्ञान युक्त आणि स्मार्ट फीचर असं बाईक घ्यायची असेल तर तुम्हाला टीव्हीएस रनिंग हे अधिक आकर्षक ठरते. दोन्ही बाईक्स त्यांच्या त्यांच्या सेगमेंटमध्ये अधिक उत्तम आहेत आणि रायडरच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडला जाऊ शकतो.