ताजी बातमी/ऑनलाइन टीम
नुकताच नव्या सरकारचे म्हणजेच मोदी सरकार 3.0 चे पहिले आर्थिक बजेट सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेती, युवावर्ग , महिला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना बाबत मोठ्या घोषणा करण्यात आली आहे.Budget 2024
आता यामध्ये आपण पाहू की लोकांसाठी जी पाच हजार रुपये साठी घोषणा केली आहे त्याबद्दल माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की भारत देशातील 500 टॉप कंपन्या मध्ये एक कोटी तरुणांना इंटरनशिप संधी उपलब्ध करून देण्यात येईल.
Budget 2024
ही इंटरनशिप बारा महिन्यांसाठी म्हणजेच एक वर्षासाठी असेल आणि यावेळी विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. एवढेच नाही तर त्यांना सहा हजार रुपये एक रकमी मदत म्हणून देण्यात येणार आहे.
Budget 2024