हे क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, सहज समजून घ्या? यातून इतके पैसे कसे मिळतात? Cripto currency

Cripto currency : लोकांना क्रिप्टो पासून होणारे फायदे तर सर्वांनाच माहित आहे. परंतु क्रिप्टो काय आहे? हे माहीत नाही. कारण डिजिटल मनी हे तुमच्या व माझ्या खिशातील पैसे आहे. परंतु तो क्रिप्टो करन्सी पेक्षा कसा वेगळा आहे? हे समजून घेण्यासाठी आजच्या लेखा मध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (अर्थसंकल्प भाषण) सादर केला. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, डिजिटल चलनातून (क्रिप्टोकरन्सी) मिळणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर लावण्यात आला आहे. याशिवाय, आभासी चलनाच्या हस्तांतरणावर 1 टक्के टीडीएस देखील आकारला जाईल. 2016 मध्ये नोटबंदीचे घोषणा करण्यात आली आणि 500 आणि हजार रुपयांच्या नोटांची किंमत 0 रुपये झाली.

 

लोक आपल्याच पैशासाठी एटीएम व बँकेचा लाईन मध्ये उभे राहू लागले. ही त्यांच्यासाठी एक मजबुरी बनली. नोटबंदी नंतर अनेक जण डिजिटल ट्रांजेक्शन कडे लक्ष देऊ लागले. कारण परत जर सरकारने नोटबंदी केली तर ते सहज आपल्या डिजिटल वॉलेट वरून पैसे बदले करू शकतील. नोट बंदीच्या काळात लोक यासाठी तणाव मध्ये होते की त्यांच्याच पैशावर त्यांचा कोणताच अधिकार नव्हता.

 

सरकारने त्यांच्या मेहनतीच्या पुंजीवर एका झटक्यात रद्दी बनवली होती. आम्ही लोक सरकार वरती प्रश्न घेऊ लागली की सरकार सार्वजनिक पैशांवर नियंत्रण का ठेवते? महागाईमुळे जनतेच्या पैशाचे मूल्य वाढले किंवा कमी का व्हावे? चलनवाढीचा परिणाम होत नाही असे चलन आहे का? जनतेचा पैसा बँकांच्या नजरेतून सुटू शकतो का? आणि याच प्रश्नांमधून क्रिप्टो करेंसी चा जन्म झाला. क्रिप्टो म्हणजे सीक्रेट आणि करन्सी म्हणजे मुद्रा म्हणजे सिक्रेट मुद्रा. असा हा याचा अर्थ होतो. एक करन्सी जी यूपीआय सारखे असते.

 

परंतु यूपीआय पेक्षा खूपच वेगळी आहे. यूपीएल मध्ये एक आयडिया असते. ज्याद्वारे तुम्ही देवाणघेवाण करत असतात. त्याचप्रमाणे क्रिप्टो मध्ये देखील एक आयडिया असते. यामध्ये तुम्ही देवाणघेवाण करत असतात. यामध्ये फरक फक्त एवढाच असतो की यूपीआय भरती एका बँकची नजर असते. आपण जे काही व्यवहार करतो ते एका बँकेत मार्फत करत असतो. तर बिटकॉइन मध्ये आपण जे काही लेन देन करणार आहोत ते एका कंपनीमध्ये सादर केले जाते व संपूर्ण देशभरातील कंप्यूटर मध्ये त्याचा रिपोर्ट असतो.

 

कोणतीही बँक किंवा सरकार या बिटकॉइन वरती नजर ठेवू शकत नाही. क्रिप्टो करन्सी वर दुनियेच्या सर्व सहकाऱ्यांची एकच काळजी आहे की याच्यावर कोणीही नजर ठेवू शकत नाही आणि नजर ठेवू शकत नसल्यामुळे याचा वापर देखील चुकीचा होण्याची शक्यता असते. हे बिटकॉनची टेक्निक इतकी ज्यादा लोकप्रिय झालेले आहे की काही देशांनी तर या बिटकॉइनला लीगल करन्सी म्हणून मान्यता दिलेली आहे.

 

याचा अर्थ असा की त्या देशांमध्ये आपण बिटकॉइनचा वापर करून वस्तूची देव घेऊन करू शकतो. वस्तू खरेदी विक्री करू शकतो. या क्रिप्टो करेंसी मध्ये अनेकांना आपला उज्वल भविष्य दिसत आहे. परंतु यामध्ये जोखीमची मात्रा खूप जास्त प्रमाणात आहे.

 

अशाप्रकारे बिटकॉइन म्हणजे काय? हे सोप्यातला सोप्या भाषांमध्ये आपण आज जाणून घेतलेले आहेत.