D Mart Offers : डी मार्ट मध्ये अनेक गुणवत्ता पूर्ण अशा वस्तू वेगवेगळ्या सवलती मिळत असतात. त्याचबरोबर डी मार्ट रेडी ॲप वर देखील ऑनलाइन विशेष डील्स उपलब्ध असतात. मात्र आपण सहसा ॲप्स वापर करत नाही. यामुळे आपणाला काही माहिती नसतं.
डी मार्ट हे सर्वसामान्यांसाठी तसेच मध्यमवर्गीय लोकांसाठी खूपच उपयोगी ठरते यामध्ये आपणाला रोजच्या वापरातील वस्तू कपडे घरगुती सामान अगदी एमआरपी पेक्षा कमी दरात आपणाला मिळते. जर समजा याहीपेक्षा आपणाला जर कमीत कमी दरात वस्तू मिळवून पैसे वाचवायचे असतील तर इतर पर्याय डी मार्ट ची आपण जाणून घेणे गरजेचे आहे.
Google Pay, Phone Pay, Paytm: गुगल पे, फोन पे, पेटीएम वापरणे आता मागणार?
सिद्धगिरी संस्थान मठ कनेरी येथे भरती सुरू : जाणून घ्या सविस्तर माहिती
D Mart Offers : डी मार्ट मध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या वस्तूंवर सूट ही मिळत असते आणि वस्तू स्वस्त मिळत असते तर तुम्ही डीमार्ट मध्ये कोणत्या दिवशी गेलात तर भौतिक वेळेला बाजारातील किमतीपेक्षा कमीत कमी चालतच तुम्हाला वस्तू मिळतात.
त्यामुळे डी मार्ट मध्ये कोणत्या एका दिवसात सर्वात स्वस्त असतो असे म्हणता येत नाही पण डिमांड मध्ये मोठी सूट आणि एकावर एक वस्तू फ्री अशासारख्या योजना ऑफर्स येथे पाहायला मिळतात. शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसात डी मार्ट मध्ये मोठी गर्दी नेहमी असते कारण या दिवशी अनेक ऑफर्स दिल्या जातात.
D Mart Offers : या तीन दिवसात किराणा सामान कपडे सौंदर्यप्रसाधने यासारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी सवलत देखील दिली जाते. मोठे सण म्हणजेच दिवाळी दसरा होळी ख्रिसमस यासारख्या सणांना एकावर एक वस्तू फ्री देखील दिला जातात. सन उत्सवाच्या वेळी डी मार्ट खरेदीसाठी उत्तम ऑफर्स आणि सवलती असल्यामुळे सभासदाची काळात येथून खरेदी केल्यास आपणाला निश्चितच मोठा लाभ मिळतो.
आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा : 661 विविध पदांची भरती
आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा : 661 विविध पदांची भरती
तर काही डिमांड मध्ये रविवार नंतर शिल्लक राहिलेल्या वस्तूंचा क्लिअरन्स नावाचा असेल लावला जातो या सेलमध्ये निवडक वस्तूंवर अतिरिक्त सूट देखील देण्यात येते. यशवंत बुधवारी तुम्हाला ऑनलाईन बिल आणि कुपन देखील मिळू शकते पण या ऑफर्स ऑनलाईन ऑर्डर्स करतानाच उपलब्ध असतात त्यामुळे आप वेळोवेळी तपासले जावे.
तर स्वतःचा दिवस म्हणून आपण शुक्रवार शनिवार आणि रविवार हे दिवस समजून या दिवशी खरेदीला जावे.