Elon Musk will come to India: This will make these shares jump like a rocket :एलॉन मस्क भारतात येणार : यामुळे हे शेअर्स रॉकेट प्रमाणे झेप घेणार

ELONMUSK IN INDIA : एलॉन मस्क येत्या चार दिवसात भारतात येणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे त. एलॉन मस्क हे त्यांची tesla ही कंपनी भारतात नवीन इलेक्ट्रिक कार निर्मितीचा कारखाना सुरू करणार आहे या निमित्त बोलणी करण्यासाठी येत आहेत. टेस्ला या कंपनीचा भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा विचार आहे यामुळे काही शेअर्स अत्यंत मोठ्या प्रमाणात झेप घेऊ शकतात. Elon Musk will come to India: This will make these shares jump like a rocket 

दरम्यान कलम मस्त हे भारतात येणार हे कळल्यापासून भारतातील अनेक राज्यांकडून त्यांना आमंत्रित करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राने गुजरात यांचा समावेश असून आता राजस्थान ही यामध्ये आघाडी घेत आहे. Elon Musk will come to India: This will make these shares jump like a rocket 

टेस्ला ही कंपनी भारतामध्ये 50 कोटी डॉलर्स गुंतवणुकी करणार असून त्यामुळे मोठा उद्योग भारतात उभारला जाऊ शकतो. एलॉन मस्क यांच्या भारत भेटीने आगामी काळात मदरसन इंटरनॅशनल,सुप्रजित इंजीनिअरिंग, सोना बीएलक्यू प्रिसिजन फोर्जिंग्स, व्हेरॉक इंजीनिअरिंग, बॉश लिमिटेड आदी कंपन्यांच्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे. याशिवाय हिंडाल्को इंडस्ट्रीज, गुडलक इंडिया आणि व्हॅलियंट कम्युनिकेशन या कंपन्यादेखील टेस्लाशी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.Elon Musk will come to India: This will make these shares jump like a rocket