आपलं आरोग्य म्हणजे आपली खरी संपत्ती. वजन योग्य राखणं केवळ सौंदर्यासाठी नाही, तर आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते वजन केवळ लठ्ठपणाचं कारण ठरत नाही, तर मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, थकवा, झोपेचे विकार यांसारख्या अनेक त्रासांचे मूळ ठरू शकतं.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय वेलनेस एक्स्पर्ट मलिका शेख मॅडम यांनी एक अद्वितीय, नैसर्गिक व शास्त्रशुद्ध योजना तयार केली आहे – जिच्यात फक्त ३० दिवसांत तुमचं वजन कमी किंवा वाढवण्याची मनी बॅक गॅरंटी दिली जाते!(टीप – प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात.)
जाणून घ्या या योजनेत तुम्हाला नेमके काय मिळेल ?
जपानी टेक्नॉलॉजीद्वारे बॉडी अॅनालिसिस- यामध्ये मिळेल BMR, फॅट %, मसल मास यांचं अचूक परीक्षण आणि त्यानुसार सल्ला.
शास्त्रशुद्ध आहार नियोजन व नैसर्गिक उपाय – कॅलोरी मॅनेजमेंट, पोषणतत्त्वांची समज, कोणताही साइड इफेक्ट नाही.
वजन टिकवण्यासाठी जीवनशैलीतील बदल– फॅड डायट्स नाही, तर दीर्घकालीन परिणाम देणारा वैयक्तिक प्लॅन.
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा– तुम्ही स्वतः आहार नियंत्रीत करू शकता अशी सखोल माहिती.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते वाढत्या वजनामुळे पुढीलप्रमाणे त्रास उदभवू शकतात –
सातत्याने थकवा, एनर्जी कमी होणे, त्वचेचे विकार – डल स्किन, पिंपल्स, नैराश्य, मूड स्विंग्स, हार्मोनल असंतुलन, झोपेचे विकार.
सध्याचा आपला कामाचा व्याप, अपुरा वेळ अशा अनेक गोष्टींचा विचार करून आंतरराष्ट्रीय वेलनेस एक्स्पर्ट मलिका शेख मॅडम यांनी घरबसल्या सल्ला देत Zoom द्वारे वैयक्तिक मार्गदर्शन देणे असे उपक्रम सुरु केले आहेत. ज्यांना जिममध्ये जायला वेळ मिळत नाही, त्यांच्या साठी ही योजना वरदान ठरते. तर आपणही या योजनेचा लाभ घेऊन घरूनच Zoom App वरून मार्गदर्शन मिळवा आणि आरोग्याच्या प्रवासाला सुरुवात करा.
आपल्या व आपल्या परिवाराच्या आयुष्याचा विचार करून आताच अपॉइंटमेंट घ्या:
मलिका शेख मॅडम –99211 47712 / 83800 74990
महत्वाची टीप –
आपलं वजन हा आरोग्याचा आरसा आहे – आणि आत्मविश्वासाचं मूळ देखील!
आज घेतलेलं एक पाऊल उद्याचं आरोग्य घडवू शकतं.
तर मग वाट कसली पाहताय? आजच सुरुवात करा!