Hero Passion Plus हिरो पॅशन प्लस आता रुपये 6500 ने झाली स्वस्त : जाणून घ्या फीचर्स आणि फायदे 

Hero Passion Plus : हिरो कंपनीची गाडी सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. त्यांनी आतापर्यंत काढलेली विविध मॉडेल्स खूपच पसंतीने लोक खरेदी करतात. या गाडीची सर्व जबाब अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे सातत्याने या गाडीबद्दल लोकांमध्ये क्रेझ राहिली आहे.

 

आता सर्वात सरकारने जीएसटी कपात म्हणजेच जीएसटीच्या दरात सुधारणा केल्यामुळे Hero Passion Plus या बाईची किंमत आता भरघोसपणे स्वस्त झाले आहे. ही किंमत दिल्लीतील एक शोरूम मध्ये रुपये 76 हजार 691 इतकी कमी झाली आहे तरी यादी हीच किंमत रुपये 83 हजार 190 इतकी होती. म्हणजेच तर काय आता सर्वसाधारणपणे या बाईक खरेदीवर रुपये सहा हजार पाचशेची सूट मिळणार आहे.

 

साहजिकच इतकी मोठी घसघशीत सूट ग्राहकांना नक्कीच आकर्षित करेल आणि ग्राहकांचा चांगला फायदा होईल. Hero Passion Plus मध्ये 97.2cc चे ओबीडी 28 अनुप सिंगल सिलेंडर, एअर कोल्ड इंजिन दिले आहे जे 7.91 बी एच पी पॉवर आणि 8.05 nm पार्क निर्माण करते. या गाडीला 4 स्वीट मॅन्युअल गिअरबॉक्स असून या गाडीचा टॉप स्पीड सुमारे 85 किमी प्रति तास पर्यंत चालतो. याची मायलेज 70 किलोमीटर प्रति लिटर असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

 

या गाडीची टाकी 11 लिटर पर्यंत ची असून याद्वारे साडेसातशे किलोमीटर पर्यंत प्रवास होऊ शकतो त्यामुळे दैनंदिन ऑफिस किंवा इतर कोणत्याही लांब पल्ल्यासाठी , छोट्या मोठ्या प्रवासासाठी ही बाईक अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

 

या गाडीच्या फीचर्स कडे पाहिले तर यात hero जे खास आय थ्री एस तंत्रज्ञान आहे. सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सल ट्रिप मीटर, ओडोमीटर, फ्युएल गॅस, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि साई स्टॅन्ड इंजिन कट ऑफ अशा आधुनिक सुविधा देण्यात आले आहेत याच्या सुरक्षिततेसाठी समोर आणि मागील दोन्ही चाकांवर 130mm ब्रेक ड्रम ब्रेक्स दिले आहेत. या सर्व कारणांमुळे ग्राहकांना ही गाडी अतिशय आवडीची ठरत आहे.

 

या Hero Passion Plus यांच्या स्पर्धक गाडी देखील वेगळ्या बाजारात आले आहेत त्याला देखील 100 सीसी इंजिन आहे. अल्पावधीतच या गाडीची लोकप्रियता वाढत असल्याने आणि सणासुदीचे दिवस सुरू असल्याने साहजिकच या गाडीला आता प्रचंड मागणी वाढली आहे.