लाडकी बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा?

आता बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी नोव्हेंबरच्या हप्त्याबाबतची… नोव्हेंबर महिन्यात लाडक्या बहिणीचे रुपये पंधराशे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणी याच्या प्रतीक्षेत सध्या दिसत आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार याबाबत खालील प्रमाणे माहिती समोर आली आहे.

Pension : पेन्शन, कर, एलपीजी 1 डिसेंबर पासून नियम बदलणार; जाणून घ्या आपल्या खिशावर काय परिणाम होणार

Credit Score Update : सिबिल स्कोर, क्रेडिट स्कोर आता दर आठवड्याला अपडेट होणार : ग्राहकांना फायदा

महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा ₹1500 हप्ता लाभार्थीच्या खात्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे लाडक्या बहिणींना लागलेली उत्सुकता आता लवकरच संपेल असे दिसते.

Credit Score Update : सिबिल स्कोर, क्रेडिट स्कोर आता दर आठवड्याला अपडेट होणार : ग्राहकांना फायदा

राज्यात होणार १८००० कंत्राटी शिक्षकांची भरती; जिल्हा परिषदेच्या १० पेक्षा कमी पटाच्या शाळांसाठी निर्णय; माध्यमिक शाळांसाठी ‘हा’ निर्णय

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी e-KYC प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. दोन कोटींपेक्षा अधिक महिला लाभार्थी असलेल्या योजनेतून आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना दर महिन्याला मदत मिळत राहणार आहे. e-KYC पूर्ण झाल्यास हप्ता थेट खात्यात जमा केला जाईल.

Home Loan: 20 वर्षांचे गृहकर्ज 11 वर्षांतच फेडा; 30 लाख झटक्यात वाचवा, तज्ज्ञांनी सांगितला एक नंबर उपाय

दरम्यान या योजनेबाबत अजूनही विरोधकातून शंका व्यक्त करण्यात येते. तर सत्ताधारी मंडळी ही योजना कायम चालू ठेवू याची वारंवार ग्वाही देताना दिसून येतात.