लाडकी बहिण योजना सुरू झाल्यापासून महिला प्रत्येक महिन्याला अगदी आतुरतेने सरकारकडून मिळणाऱ्या पंधराशे रुपये हप्त्याची वाट पाहत असतात. सुरुवातीच्या काही काळात हे पैसे लगेच मिळायचे. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यापासून प्रत्येक महिन्याला विलंब होत चालला आहे.
Salary Slip Home Loan: सॅलरी स्लिप नाही, तरीही मिळवा पर्सनल लोन किंवा होम लोन : जाणून घ्या माहिती
यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आता चिंता वाढत चालली आहे. योजना बंदचा विषय सोडा मात्र मिळणारे पैसे हे महिन्याच्या महिन्याला मिळते आणि तारखेला हातात येऊ देत. असे म्हणणे या बहिणींचे आहे. आता नोव्हेंबर महिन्याची वीस दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणत्या दिवशी पैसे मिळणार यावर कुठेही ठोस माहिती किंवा कोणत्या नेत्याचे वक्तव्य अद्याप मिळाले नाही.
Personal loan: फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड द्वारे पर्सनल लोन कसे घ्यावे ? काय करावे? वाचा सविस्तर
बँक ऑफ बडोदा : 2700 प्रशिक्षणार्थी पदांची भरती
India Post Payment Bank : इंडिया पोस्ट पेमेंट बँक : 348 पदांची भरती
या मिळणाऱ्या पंधराशे रुपये वर काही बहिणी bank loan, घर कर्ज, घरातील खर्च किंवा वैयक्तिक खर्च, मुलांचा शाळेचा खर्च अशा वेगवेगळ्या प्रकारची गणिते लावत आहेत.
त्यामुळे या नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी पण मिळतील याबाबत आता मोठी विचारणा बहिणींमधून सुरू आहे. तरी याबाबत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील अशी एका अपडेट आता समोर आली आहे. तर यावरून बहिणी लक्षात घ्याव की महिना अखेर पर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.