चोराने कोणता मंत्र बोलला ? की त्यामुळे लोकांनी बँकेतील सर्व पैसे हसत हसत दिले

मित्रांनो, आजकाल बँक खाते तर सर्वांच्या कडे आहे. अगदी शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील बँक खाते आज आहे. परंतु या बँक खात्यातून अनेक वेळा स्कॅम केले जातात आणि आपल्या बँक खात्यातील पैसे हे ते फोर्ड व्यक्ती काढून घेत असतात. म्हणूनच आज आपण असे काही तीन किस्से झालेले आहेत जे त्या व्यक्तींनी प्रतिष्ठित व्यक्तींकडून पैसे काढून घेतलेले आहेत. असे आपल्या सोबत होऊ नये म्हणून आपण हे तीन किस्से जाणून घेणार आहोत. 

आजकाल सर्वांनाच माहित झालेले आहे की आपण बँक खात्याशी संबंधित कोणतेही व्यवहार करण्यासाठी बँक आपल्याला फोन करत नाही किंवा आपण कोणाशीही ओटीपी किंवा इतर गोष्टी शेअर करू नये. जेणेकरून आपल्या बँक खात्यातील पैसे उडतात. ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. परंतु आज कालचे स्कॅमर खूप अलर्ट झालेले आहेत आणि ते विविध वेगवेगळ्या पद्धतीतून आपल्या बँक खात्यातील पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच काही तीन घटना घडलेल्या आहेत.

shree ram finance:श्रीराम फायनान्स पर्सनल लोन : अर्जेंट कर्जासाठी संपूर्ण माहिती 

पहिली घटना म्हणजे एका प्रतिष्ठित ज्वेलर्स मधून झालेले आहे. त्याच ज्वेलर्स चे मेन साहेब होते ते साहेब आपल्या फॅमिली सोबत फॅमिली ट्यूर करण्यासाठी गेली होती आणि आपल्या ज्वेलर्समध्ये त्यांनी आपल्या मुलाला बसवले होते. त्याचवेळी त्या ज्वेलर्सच्या मेन साहेबांना एक फोन जातो की मला एक दीड तोळ्याची चैन हवी आहे आणि त्याबद्दलची माहिती काढून घेतो. त्यानंतर तो त्यांना असे सांगतो की मला चेन घेण्यासाठी ज्वेलर्समध्ये जाता येणार नाही कृपया करून तुम्ही चैन मी सांगितलेला पत्त्यावर पाठवून द्या. असे म्हटल्यावर ते ज्वेलर्सचे मालक तयार होतात आणि तो व्यक्ती असा देखील सांगतो की ऑनलाईन पेमेंट करेल आणि त्याने फ्रॉड ऑनलाइन पेमेंट केलेला मेसेज त्या ज्वेलर्सच्या मेन साहेबाला पाठवतो व चेन घेतो.

दुसऱ्या दिवशी परत तो सांगतो की मला पुन्हा दोन तोळ्याची चैन पाहिजेल आहे. त्याप्रमाणे पुन्हा ते मेन साहेब आपला ज्वेलर्स मध्ये फोन लावून ज्वेलरी पाठवण्यासाठी सांगतात आणि तो पुन्हा व्यक्ती तसाच फ्रॉड मेसेज पैसे जमा झालेला चा त्यांना पाठवते. ही घटना त्यांना नंतर लक्षात येते आणि त्यांना बाहेर चौकशी केल्यास असे देखील कळून येते की ही घटना अनेक ज्वेलर्समध्ये घडलेली आहे.

Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज 

दुसरी घटना म्हणजे एका प्रतिष्ठित डॉक्टर सोबत घडलेली आहे. तो स्कॅमर त्या डॉक्टरांच्या वडिलांना फोन लावतो आणि बोलतो की ओळखा मी कोण बोलतो आहे. त्यावर ते वडील एखाद्या व्यक्तीचे नाव घेतात आणि तोच व्यक्तींनी बोलत आहे असे तो त्या वडिलांना पटवून देतो आणि त्यांना सांगतो की माझ्या पेमेंट पद्धतीमध्ये काही बिघाड झालेले आहेत. त्याची मदत तू मला कशी काय. त्यावर ते वडील आपल्या मुलाचा म्हणजेच डॉक्टर चा नंबर देता व त्याला फोन करण्यासाठी सांगतात. यावर त्या वडिलांनी आपल्या मुलाला म्हणजे डॉक्टरला एखादा व्यक्तीचा फोन येईल असं सांगून ठेवलेले असते.

त्यावर तो डॉक्टर देखील आपल्या वडिलांचा ओळखीचा व्यक्ती आहे म्हणून जास्त काही चौकशी न करता त्यांना विचारतो प्रॉब्लेम आलेला आहे. त्यावर तो म्हणतो माझ्या पेमेंट मध्ये काही बिघाड आलेला आहे त्यामुळे तो पेमेंट करू शकत नाही आहे. मी तुला पैसे पाठवतो आणि तू त्या व्यक्तीला पैसे पाठव असे करून तो स्कॅमर फेक मेसेज त्या डॉक्टरला पाठवतो आणि तो डॉक्टर देखील जास्त काही चौकशी न करता पुढच्या व्यक्तीला पैसे पाठवतो आणि ही घटना त्याच्या नंतर लक्षात येते.

तिसरी घटना म्हणजे स्कॅमर आपली आधीच माहिती काढून घेतो व आपल्याला फोन करतो आणि आपल्या नावाने आपल्याला बोलतो आणि म्हणतो की तुम्हाला तुमच्या वडिलांच्या या स्कीम मधून पैसे प्राप्त झालेले आहेत व ते पैसे तुमच्या वडिलांनी तुमच्या अकाउंटला पाठवण्यासाठी सांगितलेले आहे. यावर जर त्या व्यक्तींनी आपल्या अकाउंटचे डिटेल्स म्हणजे upi नंबर पाठवला तर तो व्यक्ती त्या रुपयापेक्षा जास्त रुपये जमा झालेला मेसेज पाठवतो.

LOAN : दुग्ध व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळवा! प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो; सर्व माहिती पहा

आणि तो पुन्हा त्या व्यक्तीला फोन करतो की तुमच्या account मध्ये चुकून जास्त पैसे जमा झालेले आहेत. कृपया करून ते मला परत कराल का? यावर तू एखादा नंबर आपल्याला देतो आणि सांगतो या नंबर वर तुम्ही पैसे ट्रान्सफर करा आणि ते पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्या व्यक्तीला समजते की आपला सोबत स्कॅम झालेला आहे

अशाप्रकारे हे काही स्कॅम होत आहेत. म्हणून आपण आपल्या बँक अशी संबंधित खात्याची माहिती कोणालाही देऊ नये व कोणालाही पैसे ट्रान्सफर करू नये. सर्व खात्री करावी मगच पैसे ट्रान्सफर करा.