आता नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. येत्या नव्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात काही आर्थिक बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होऊ शकतो. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर, पेन्शन, कर त्याचबरोबर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात देखील बदल होण्याची शक्यता आहे.
शेयर बाजार में ताबड़तोड़ तेजी, रिकॉर्ड हाई लेवल पर सेंसेक्स और निफ्टी; क्या है वजह?
भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत मोठ्या पदांसाठी भरती! लाखोंच्या घरात पगार अन्… कसा कराल अर्ज?
एक डिसेंबर पासून पाच मोठे नियम बदलण्यात येणार आहेत ते पुढील प्रमाणे….
गॅस सिलिंडरचे दर
भारत सरकारच्या मालकीच्या असलेल्या एलपीजी कंपनीकडून प्रत्येक महिन्याला सुरुवातीला म्हणजे एक तारखेला सिलेंडरच्या दरातील बदल जाहीर केला जातो. एक डिसेंबरला देखील हे जर जाहीर केले जातील.
अदानींचा ‘हा’ शेअर 533 रुपयांनी स्वस्त, कोण घेऊ शकेल फायदा? जाणून घ्या
आता सध्या सुरू असलेल्या नोव्हेंबर महिन्यात तेल कंपनी व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर बदलले होते. यामुळे एक नोव्हेंबरला 19 किलो गॅस सिलेंडरच्या व्यावसायिक 6.50 पैशाची कपात करण्यात आली होती. त्यामुळे घरगुती वापराच्या गॅसच्या दरात बदल करण्यात आलेले नव्हते.
पेन्शन बाबत…
सरकारी कर्मचाऱ्यांना उनिफर पेन्शन योजनेसाठी आणि ती निवडण्यासाठी 30 नोव्हेंबर ची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ही तारीख अंतिम मुदत म्हणून 30 सप्टेंबर असायची. समजलं तर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला एमपीएस किंवा यूपीएस पैकी एक पर्याय निवडायचा असेल तर तो 30 नोव्हेंबर पूर्वी निवडावा लागेल एक डिसेंबर पासून हा पर्याय निवडण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी होणार आहे.
शेयर बाजार में ताबड़तोड़ तेजी, रिकॉर्ड हाई लेवल पर सेंसेक्स और निफ्टी; क्या है वजह?
लाइफ सर्टिफिकेट जमा करावा लागणार
जनगरी के पेन्शनचा लाभ घेत आहेत त्यांना लाइफ सर्टिफिकेट जमा करावा लागेल म्हणजेच काय तर हा यातच दाखला जमा करावा लागणार आहे आणि याची तारीख 30 नोव्हेंबर आहे. जर कोणी हे सर्टिफिकेट म्हणजेच हा दाखला 30 नोव्हेंबर पर्यंत दाखल करू शकले नाहीत तर त्याची कदाचित मिळणारी पेन्शन थांबू शकते.
Credit Score Update : सिबिल स्कोर, क्रेडिट स्कोर आता दर आठवड्याला अपडेट होणार : ग्राहकांना फायदा
करा संदर्भातील बदल..
ऑक्टोबर मधील टीडीएस कपात झाली असेल तर त्याचे स्टेटमेंट आता 30 मेंबर पूर्वी जमा करावा लागेल.
सीएनजी पीएनजी दर..
तेल कमुन्यांकडून प्रत्येक महिन्याला एलपीजी सह सीएनजी पीएनजी आणि एटीएम चे दर जाहीर करले जात असतात आता एक डिसेंबरला देखील तेलकट मुलांसह एलपीजी सीएनजी पीएनजी आणि जेडब्ल्यू चे दर बदलू शकतात. किधर देशांतर्गत वेगळे आणि आंतरराष्ट्रीय दर वेगळे असतात.