Budget 2024 : मोबाईल फोन आणि चार्जर होणार स्वस्त

ताजी बातमी/ऑनलाइन टीम

 

Budget 2024 : नुकताच नव्या सरकारचे म्हणजेच मोदी सरकार 3.0 चे पहिले आर्थिक बजेट सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेती, युवावर्ग , महिला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना बाबत मोठ्या घोषणा करण्यात आली आहे.

 

आता यामध्ये आपण पाहू की मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त होणार आहे त्याबद्दलची माहिती. आज 23 जुलै 2024 रोजी केंद्राने जे नवे आर्थिक बजेट जाहीर केले त्यामध्ये मोबाईल फोन आणि चार्जर यावर आयात शुल्क मध्ये समोर 15% कमी करण्यात आली आहे त्यामुळे मोबाईल फोन आणि चार्जर होणार आहेत.

 

देशात होणारा मोबाईल फोनचा वापर आणि डिजिटल गरजा ओळखून सरकार याबाबत प्रामुख्याने हा निर्णय घेत असल्याचे यावेळी निर्मला सीताराम मोहन यांनी सांगितले.