Reliance Jio ने इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 मध्ये दोन नवीन 4G फीचर फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फीचर फोन V3 आणि V4 4G फीचर फोन Jio भारत सीरीज अंतर्गत लॉन्च करण्यात आले आहेत. नवीन मॉडेल्स 1099 रुपये किमतीत बाजारात दाखल होतील.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
गेल्या वर्षी कंपनीने Jio Bharat V2 मॉडेल लाँच केले होते. या फोनने लॉन्च झाल्यानंतर लगेचच भारतीय फीचर फोन बाजारात खळबळ उडवून दिली होती. कंपनीचा दावा आहे की लाखो 2G ग्राहक JioBharat फीचर फोनद्वारे 4G नेटवर्ककडे वळले आहेत.
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
1000 mAh बॅटरी आणि 123 रुपयांमध्ये मासिक रिचार्ज
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
नवीन नेक्स्ट जनरेशन 4G फीचर फोन नवीनतम डिझाईन, 1000 mAh पॉवरफुल बॅटरी, 128 GB पर्यंत वाढवता येण्याजोगा स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. हा फीचर फोन 23 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. Jio Bharat फोन फक्त 123 रुपयांमध्ये मासिक रिचार्ज केला जाऊ शकतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 14 जीबी डेटाची सुविधा मिळेल.
HDFC बँक Personal Loan – सोपे आणि जलद कर्ज
या सुविधाही उपलब्ध असतील
Home loan : आता मुकेश अंबानी ही देणार होम लोन : वाचा सविस्तर
Jio भारत सीरीज अंतर्गत सादर केलेले V3 आणि V4 दोन्ही मॉडेल Jio-TV, Jio-Cinema, Jio-Pay आणि Jio-Chat सारख्या काही सर्वोत्तम प्री-लोड ॲप्ससह बाजारात येतील. 455 हून अधिक लाइव्ह टीव्हीसोबतच या फोनमध्ये एका क्लिकवर ग्राहकांना चित्रपट, व्हिडिओ आणि स्पोर्ट्स कंटेंटही मिळेल.
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
दुसरीकडे, JioPay सुलभ पेमेंट ऑफर करते आणि JioChat अमर्यादित व्हॉइस मेसेजिंग, फोटो शेअरिंग आणि ग्रुप चॅट पर्याय ऑफर करते.
Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी
कुठून खरेदी करता येणार ?
LOAN : दुग्ध व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळवा! प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो; सर्व माहिती पहा
JioPay ला UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) शी जोडले गेले आहे, त्यात एक साउंड बॉक्स देखील आहे. हे डिजिटल पेमेंट सहज करण्यास मदत करते. Jio Bharat V3 आणि V4 लवकरच सर्व मोबाईल स्टोअर्स तसेच JioMart आणि Amazon वर उपलब्ध होतील.