मित्रांनो, तुम्हाला जर असे वाटत असेल की आरटीओ ऑफिस मध्ये न जाता फक्त आधार कार्डचा वापर करून जर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल तेही घर बसला तर हा लेख तुम्ही नक्की पहा. या लेखांमध्ये आपण फक्त आधार कार्डचा वापर करून ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे. याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तुमचे वय अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढू शकता. हे कसे काढावे? यासाठी फॉर्म कसा भरावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. RTO Licence
प्रथम आपण जाऊन घेऊया की ड्रायव्हिंग लायसन म्हणजे काय? ड्रायव्हिंग लायसन म्हणजे आपण एखादी गाडी चालवण्यासाठी पात्र आहोत असे हे एक कार्ड असते. त्याप्रमाणे आपले आधार कार्ड असते ओळख पटवून देण्यासाठी. तसेच जात पटवून देण्यासाठी जातीचा दाखला असतो. त्याप्रमाणे या ड्रायव्हिंग लायसन मुळे आपण गाडी चालवण्यास पात्र आहोत असे कळते.
या ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय तुम्ही गाडी चालू शकत नाही. ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रोसेस ही दोन स्टेप मध्ये असते. पहिली स्टेप म्हणजे लर्निंग लायसन आपल्याला काढायचे असते आणि दुसरी स्टेप म्हणजे ड्रायव्हिंग लायसन काढायचे असते. ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, हायस्कूल मार्कशीट, रहिवाशी दाखला, पासपोर्ट साईज फोटो आणि इतर कागदपत्रांची आवश्यकता असते. RTO Licence
ड्रायव्हिंग लायसन मिळण्याची पात्रता आहे 18 वर्षे इतके आहे. जो तुम्ही घर बसल्या आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन काढू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स साठीअर्ज केल्यानंतर प्रथम आपल्याला एक लेखी परीक्षा द्यावी लागते आणि त्यानंतर एक मोटर वाहन चालवण्याची क्षमता तुमच्या मध्ये आहे की नाही यासाठी तुमची ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते. RTO Licence
जर तुम्हाला देखील आरटीओ ऑफिसला न जाता लायसन बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला parivahan.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे. त्यानंतर तिथे आपल्याला ड्रायव्हर्स किंवा लर्नरस असे ऑप्शन मिळतील त्यातली एक ऑप्शन सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या राज्याचे नाव लिहावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन आपला ऑनलाईन विदाऊट आरटीओ असा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करावे.
क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते तुमच्या राज्याचे नाव विचार राज्याचे नाव विचारल्यानंतर पुन्हा ड्रायव्हिंग किंवा लर्नर ऑप्शन येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म येईल तो फॉर्म भरत असताना त्यामध्ये मागितलेल्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून आपल्याला ते फॉर्म व्यवस्थित रित्या भरायचा आहे. ते भरून झाल्यानंतर तुम्हाला त्या ड्रायव्हिंग लायसन ची फी भरावी लागेल. RTO Licence
ही भरून झाल्यानंतर तुम्हाला या सर्व फॉर्म ची प्रिंट काढावी लागेल व ती प्रिंट व्यवस्थित रित्या जपून ठेवावे लागेल. अशारीत्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सचा फॉर्म घर बसल्या भरू शकता. परंतु तुम्हाला लायसन येण्यासाठी दोन परीक्षा ज्या ठरलेल्या आहेत लेखी व वाहन चालवता येते की नाही याची टेस्ट जी घेतली जाते ती तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊनच द्यावे लागते मगच जर या परीक्षेत पास झाला तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन मिळते.
अशाप्रकारे तुम्ही देखील घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन चा फॉर्म भरू शकता. परंतु आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन परीक्षा दिल्यानंतरच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन मिळू शकते. RTO Licence
अधिक माहितीसाठी parivahan.gov.in ही वेबसाईट पहावी.